श्रमिक कामगार संघटनेने घेतली कामगार मंत्र्यांची भेट…
कामगारांबाबतच्या विविध विषयांवर चर्चा:प्रमुख 5 मागण्यांपैकी 2 मागण्या तात्काळ केल्या पूर्ण.. ⚡कुडाळ ता.११-: श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मंत्रालयात कामगार मंत्री महोदय आकाश फुंडकर यांची भेट घेऊन बांधकाम कामगार यांच्या मागण्या विषयी लेखी निवेदन देऊन चर्चा केली. त्यातील अत्यावश्यक संच मिळण्यासाठी तात्काळ संबंधित यंत्रणेला फोन करून सुरू करण्याच्या सूचना दिल्या व…
