निकृष्ट व आरोग्यास घातक आईसक्रीम कँडी तयार करून विक्री करणाऱ्या फेरीवाल्या टोळीचा पर्दाफाश…
⚡कणकवली ता.११-: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ असलेल्या आईसक्रीम कँडीबाबत खारेपाटण दशक्रोशी परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परराज्यातील काही फेरीवाले गेल्या काही वर्षांपासून निकृष्ट दर्जाची व अस्वच्छ पद्धतीने तयार केलेली आईसक्रीम कँडी गावोगावी बाईक व सायकलवरून फिरत विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक नागरिक प्रशांत सरफरे, भक्ती पिसे आणि…
