Headlines

Global Maharashtra Breaking News

परुळेबाजार ग्रामपंचायतीचा25 फेब्रुवारी रोजी बेलापूर येथे होणार सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१८-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग 2 वर्षे पुरस्कार प्राप्त करणार्‍या वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतिचा कोकण विभागाचे सन्मान 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कोकण विभागीय कार्यालयाकडुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परुळेबाजार ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ…

Read Full News

मालवणच्या भंडारी हायस्कूलचा नागेंद्र तारी ‘विशेष प्राविण्य’सह जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान…

⚡मालवण ता.१८-:महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य’ परीक्षेत मालवणच्या भंडारी ए.सो हायस्कूलचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कु.नागेंद्र युवराज तारी याने ‘विशेष प्राविण्य’ मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. कु नागेंद्र हा आता ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. कु. नागेंद्र तारी याला प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पी जी मेस्त्री आणि ए ए गोवेकर…

Read Full News

आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळ उद्या घेणार पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट..

⚡वेंगुर्ला ता.१८-: सद्या होत असलेल्या आंबा नुकसानीबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व आंबा बागायतदार शेतकरी व व्यापारी ( करारधारक व्यापारी) यांची एकत्रित बैठक आज बुधवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ले शाखा येथे संपन्न झाली. याबाबत मनीष दळवी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झाल्यानंतरशेतकऱ्यांचे…

Read Full News

फुकेरी येथील ऐतिहासिक हनुमंत गडावर उद्या शिवजन्मोत्सव सोहळा…

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात असलेल्या ऐतिहासिक हनुमंत गडावर उद्या गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित…

Read Full News

वेंगुर्ला बिडीओ वासुदेव नाईक यांना कोकण विभागस्तरावर उत्कृष्ट गटविकास अधिकारी पुरस्कार जाहीर

⚡वेंगुर्ला ता.१८-: माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव महादेव नाईक यांना कोकण विभागस्तरावर उत्कृष्ट गटविकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. यनिमित्त ग्रामपंचायत अधिकारी युनियन वेंगुर्ला मार्फत त्यांचा वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनचे तालुका सरचिटणीस विवेक वजराटकर, कोषाध्यक्ष आनंद परुळेकर, सदस्य व्ही. जि. सावंत, विकास केळूसकर,…

Read Full News

नौकेवर जात असताना पाण्यात पडून मच्छिमाराचा बुडून मृत्यू…

⚡देवगड ता.१८-:खाडीच्या पाण्यात असलेल्या मच्छिमारी नौकेवर किनाऱ्यावरून पाण्यातून चालत जात असताना आनंद अनिल चिंदरकर (३५), रा. जामसंडे भटवाडी यांचा तोल जाऊन खाडीच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद चिंदरकर हे देवगड येथील उमेश बांदकर यांच्या मच्छिमारी पातीवर खलाशी म्हणून काम करत होते….

Read Full News

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे सावंतवाडीत भव्य शिवजन्मोत्सवाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१८-: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सावंतवाडी यांच्या वतीने यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी असून संपूर्ण सावंतवाडी शिवमय होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सकाळी ८:०० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मूर्तींच्या पूजनाने होईल. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत सकाळी १०:००…

Read Full News

कलमठमधील शिबिरात ४९ जणांचे रक्तदान…

⚡कणकवली ता.१८-: शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे कलमठ-बाजारपेठ येथील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे रक्तदान शिबिरआयोजित केले होते. यात ४९ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वप्नील राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, तनोज कळसुलकर, अनंत हजारे, विनायक उर्फ बाळू…

Read Full News

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छता कार्यक्रम चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१८-: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्ताने वन्यजीवांसाठी पाणवठ्याची साफसफाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीपुजनानंतर कोंडुरे येथील जंगलात जाऊन “वझर तळी” या पाणवठ्यावर परिसर स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाला वनविभाग अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित राहणार असून सर्वांनी या स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन…

Read Full News

माझी वसुंधरा अभियानात कुडाळ न.पं.ची अव्वल कामगिरी..

राज्यात ६२ वरून दहाव्या क्रमांकावर झेप:नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१८-: महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 स्पर्धेत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता…

Read Full News

You cannot copy content of this page