Headlines

Global Maharashtra Breaking News

‘त्या’ १४१ गुंठे जमीन प्रकरणी उच्च न्यायालयाकडून महसूल आदेशांना स्थगिती…

हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ हितचिंतकांच्या लढ्याला प्राथमिक यश:नगरपंचायतीला प्रतिवादी म्हणून उभे राहावे लागणार.. ⚡कुडाळ ता.१५-: स्वतःच्या मालकीच्या जागेच्या हक्कासाठी तसेच कुडाळ शहराच्या हितासाठी ‘त्या’ १४१ गुंठे जमिनी संदर्भात हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी सुरू केलेल्या लढ्याला प्राथमिक यश मिळाले आहे. कुडाळ नगरपंचायतीने उच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत घेतलेल्या भूमिकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या रिट…

Read Full News

सावंतवाडीत आयुष ओपीडीचा शुभारंभ…

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपालिका व धारगळ आयुर्वेदिक संस्थेत सामंजस्य करार.. ⚡सावंतवाडी, ता. १५-: सावंतवाडी शहर व परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांची अधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद आणि गोवा येथील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान यांच्या माध्यमातून आयुष ओपीडी सुरू करण्याबाबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना मोफत…

Read Full News

मोती तलाव परिसर नव्या विद्युत पोलने उजळला..

भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून लोकार्पण; तलाव परिसरात वाढली प्रकाशव्यवस्था.. ⚡सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या विद्युत पोलचे आज भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. नव्याने बसविण्यात आलेल्या या विद्युत पोलमुळे मोती तलाव परिसर अधिक प्रकाशमय झाला असून, नागरिकांना सायंकाळच्या वेळी तलाव परिसरात फिरताना मोठा दिलासा मिळणार आहे….

Read Full News

गणेश चतुर्थीनिमित्त विशाल परब यांचा सावंतवाडीत झंझावाती दौरा…

घराघरांत विराजमान गणरायाचे घेतले मनोभावे दर्शन; नागरिकांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.. सावंतवाडी, ता. १४ : गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या सावंतवाडी शहरातील झंझावाती दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला तसेच विविध कुटुंबांच्या घरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या घरी…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव- निर्माल्य कलश….

वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद मार्फत श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गणपती मूर्ती विसर्जन योग्य पद्धतीत व्हावे यासाठी शहरातील नाल्यांमध्ये बहुसंख्य ठिकाणी प्रशासनामार्फत पाणी साठवणुकीच्या अनुषंगाने खड्डे मारण्यात आले आहेत. तसेच श्री गणेश मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, या दृष्टीने कृत्रिम तलावांची वेंगुर्ला पत्रापूल व साकव येथे निर्मिती…

Read Full News

आरोग्य यंत्रणा गणेशोत्सवासाठी सज्ज…

डॉ. विशाल रेड्डी: अभिनव फाऊंडेशन सामाजिक बांधिलकीचे निवेदन.. ⚡सावंतवाडी, ता.१३-: गणेशोत्सवात आरोग्य व्यवस्था सज्ज आहे. लोकांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही असे आश्वासन सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय रेड्डी यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला आज दिले. ट्रामा केअर युनिट आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदासंदर्भात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात 8 हजार 600 घरात होणार गणपती पूजन….

*नगरपरिषद – पोलीस यंत्रणेमार्फतवाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यात 8 हजार 600 घरात गणपती पूजन होणार असुन शहरात 4 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत असुन वेंगुर्ला शहरात भक्तीमय वातावरण रंगू लागले आहे. वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारपासून तसेच…

Read Full News

चौकुळच्या जमीन वाटपाचा प्रश्न लवकर मार्गी लावणार…

आमदार दीपक केसरकर: ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: चौकुळ गावातील कबुलायतदार व गावकर जमिनीच्या वाटपाबाबत काही गैरसमज निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी त्याबाबत संभ्रम बाळगू नये. जमिनीच्या वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. चौकुळ ग्रामस्थांची बैठक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, त्याच…

Read Full News

‘चोरी करणाऱ्यांनीच फिर्याद कशी दिली..?’

नगरसेविका सायली दुभाषी यांचा सवाल :जिल्हाधिकाऱ्यांकडे SIT चौकशीची मागणी.. सावंतवाडी:सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर (स्टॉक रजिस्टर) गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी जोडारी भारत लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईतील विरोधाभास आणि नगरपालिकेच्या संशयास्पद भूमिकेवर शिवसेना नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी आणि शर्वरी धारगळकर यांनी तीव्र प्रश्न उपस्थित केले…

Read Full News

गणेशोत्सवात विशाल परब यांच्याकडून दिव्यांग बांधवांना मदतीचा हात…

वेंगुर्ल्यात गणेश चतुर्थीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप.. ⚡वेंगुर्ला, ता. १३-: गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील गरजू घटकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सण ठरावा, या भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मदतीचा हात दिला. गणेश चतुर्थीनिमित्त दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप…

Read Full News

You cannot copy content of this page