Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЖрдорд░рдг рдЙрдкреЛрд╖рдг рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ “рддреНрдпрд╛” рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдкреИрдХреА рджреЛрдШрд╛рдВрдЪреА рддрдмреНрдпреЗрдд рдврд╛рд╕рд│рд▓реА

*उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल; थकित पगार मिळण्यासाठी सुरू आहे उपोषण* सिंधुदुर्गनगरी ता १५ ११ महिन्याचा थकीत राहिलेला पगार मिळावा. यासाठी फोंडा घाट येथील चिराग माईंन्सच्या कामगारांचे गेले चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. यातील उपोषण करते संजय तेली आणि रामचंद्र धुरी या कामगारांची तब्येत अत्यंत खालावल्याने त्यांना आज तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल…

Read Full News

рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рдпреЗрдереАрд▓ рдХреНрд░рд╢рд░рдЪреА рдбрд╕реНрдЯ рддрд┐рд▓рд╛рд░реА рдХрд╛рд▓рд╡реНрдпрд╛рдд рдЬрд╛рдд рдЕрд╕рд▓реНрдпрд╛рдиреЗ рдХрд╛рд▓рд╡реНрдпрд╛рдЪреА рдирд╛рд╕рд╛рдзреБрд╕ : рдЧреБрд░реБрджрд╛рд╕ рдЧрд╡рдВрдбреЗ

*💫सावंतवाडी,दि.१५:* तालुक्यात इन्सुली येथे असणाऱ्या क्रशरची डस्ट संपूर्ण तिलारी पाटबंधारे कालव्यामध्ये गेली असून त्याठिकाणी पूर्णतः कालव्याची नास घूस झाली आहे. गेले अनेक वर्ष इन्सुली मध्ये सदर क्रशर कार्यान्वित असून असून याठिकाणी दांडगाई करून येथील तिलारी पाटबंधाऱ्याच्या ब्रिज वरून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. याकडे आरटीओ विभागाचा देखील पूर्णता दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. मात्र, जलसंधारण विभाग अधिकारी…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рджреБрдкрд╛рд░реА режрей:рейреж рдкрд░реНрдпрдВрдд ремрек.ренрей рдЯрдХреНрдХреЗ рдорддрджрд╛рди

*💫सावंतवाडी दि.१५-:* तालुक्यात दुपारी ०३:३० वाजेपर्यंत ६४.७३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव ६९.००%, मळगाव ५८.८४% , आंबोली ६०.९८%, चौकुळ ६६.५९%, तळवडे ६५.०२%, मळेवाड ७१.१६%, दांडेली ७०.७८%, आरोस ८०.२१%, इन्सुली ६९.८४%, डिंगणे ६६.१९%, आरोंदा ५७.३२% एवढे मतदान झाले आहे.

Read Full News

резрео рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рддреЗ резрен рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рдпрд╛ рдХрд╛рд▓рд╛рд╡рдзреАрдд рейреи рд╡реЗ рд░рд╕реНрддрд╛ рд╕реБрд░рдХреНрд╖рд╛ рдЕрднрд┐рдпрд╛рди

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली माहिती* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* वाहन चालकांसह नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली….

Read Full News

рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрдд рднрд╛рдЬреА рдорд╛рд░реНрдХреЗрдЯ рдЗрдорд╛рд░рддреАрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд╢реНрдирд╛рд╡рд░реВрди рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд░реА рдЖрдгрд┐ рд╡рд┐рд░реЛрдзрдХрд╛рдВрдирд╛ рдореА рдПрдХрддреНрд░ рдЖрдгреВ рд╢рдХрд▓реЛ : рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА

*💫कणकवली दि.१५-:* नगरपंचायत भाजी मार्केट इमारतीच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांना मी एकत्र आणू शकलो अशी खोचक टीका करतानाच माझ्यावरील ” प्रेम ” असेच ठेवा असा उपरोधिक टोलाही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ग्लोबल असोसिइट्स चे भागीदार राजन तेली यांनी कणकवली नगरपंचायत मधील स्वपक्षीय सत्ताधारी आणि विरोधकांनाही लगावला. कणकवली नगरपंचायत च्या आरक्षण क्र २५ मध्ये ग्लोबल असोसिइट्स आणि…

Read Full News

рдкреНрд░рдЬрд╛рд╕рддреНрддрд╛рджрд┐рдирд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рдорд┐рддреНрддрд╛рдиреЗ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рдзреНрд╡рдЬрд╛рдЪрд╛ рд╣реЛрдгрд╛рд░рд╛ рдЕрд╡рдорд╛рди рд░реЛрдЦрд╛

*हिंदु जनजागृती समितीआणि सनातन संस्थेच्यावतीन निवेदन *💫कुडाळ दि.१५-:* प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक ध्वज विक्री करणाºयांवर गुन्हे दाखल करणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकाविषयी जागृती करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीआणि सनातन संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला आणि गटशिक्षण अधिकारी, तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की , राष्ट्रध्वज…

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рджреБрдкрд╛рд░реА режрез:рейреж рдкрд░реНрдпрдВрдд релрез.реорей рдЯрдХреНрдХреЗ рдорддрджрд╛рди*

*💫सावंतवाडी दि.१५-:* तालुक्यात दुपारी ०१:३० वाजेपर्यंत ५१.८३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव ५५.०१%, मळगाव ४५.१८% , आंबोली ४७.६४%, चौकुळ ४४.८८%, तळवडे ५१.८४%, मळेवाड ५९.२६%, दांडेली ६०.२६%, आरोस ७०.५७%, इन्सुली ५७.४१%, डिंगणे ५५.८४%, आरोंदा ४३.३७% एवढे मतदान झाले आहे.

Read Full News

рдкрд╛рдИрдкрд▓рд╛рдИрдирджреНрд╡рд╛рд░реЗ рддреАрд▓рд╛рд░реАрдЪреЗ рдкрд╛рдгреА рдЖрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдордбреБрд░рд╛ рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдд рдЖрдирдВрдж…

ही फक्त तपासणी असून काम पूर्णत्वास येण्यास दोन वर्षांचा कालावधी निधीची कमतरता : कार्यकारी अभियंता यांची माहिती *💫बांदा दि.१५-:* तिलारी प्रकल्पावर आधारीत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी मडुऱ्यापर्यंत आले असे समजत मडुरा ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु ते पाणी फक्त तपासणीसाठी सोडण्यात आले असून काम पूर्णत्वास येण्यास अजून दोन तीन वर्षांचा कालावधी…

Read Full News

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рдпреЗрдереЗ реирей рдкрд╛рд╕реВрди рдХреАрд░реНрддрди рдорд╣реЛрддреНрд╕рд╡

*💫वेंगुर्ला दि.१५-:* वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवात पुणे येथील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे हे…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдмрдБрдХ рдирд┐рд╡рдбрдгреВрдХ рдкрд╛рд░рджрд░реНрд╢реА рд╣реЛрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд╣рд╛рдпрдХреЛрд░реНрдЯрд╛рдЪреЗ рджрд░рд╡рд╛рдЬреЗ рдареЛрдард╡рдгрд╛рд░

पक्ष श्रेष्ठींशी बोलून घेणार निर्णय; राजन तेली यांची माहिती* *💫कणकवली दि.१५-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीस नुसार पूर्वीच्या मतदारांचा ठराव कायम राहतील अशा सूचना केली असून, त्याला आक्षेप असल्याचे मत भाजप तालुकाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे. याबाबत आपण पक्ष श्रेष्ठींशी बोलून याबाबत आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचे पण त्यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page