सावंतवाडी तालुक्यात दुपारी ०३:३० पर्यंत ६४.७३ टक्के मतदान

*💫सावंतवाडी दि.१५-:* तालुक्यात दुपारी ०३:३० वाजेपर्यंत ६४.७३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव ६९.००%, मळगाव ५८.८४% , आंबोली ६०.९८%, चौकुळ ६६.५९%, तळवडे ६५.०२%, मळेवाड ७१.१६%, दांडेली ७०.७८%, आरोस ८०.२१%, इन्सुली ६९.८४%, डिंगणे ६६.१९%, आरोंदा ५७.३२% एवढे मतदान झाले आहे.

You cannot copy content of this page