*💫सावंतवाडी दि.१५-:* तालुक्यात दुपारी ०१:३० वाजेपर्यंत ५१.८३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव ५५.०१%, मळगाव ४५.१८% , आंबोली ४७.६४%, चौकुळ ४४.८८%, तळवडे ५१.८४%, मळेवाड ५९.२६%, दांडेली ६०.२६%, आरोस ७०.५७%, इन्सुली ५७.४१%, डिंगणे ५५.८४%, आरोंदा ४३.३७% एवढे मतदान झाले आहे.
*सावंतवाडी तालुक्यात दुपारी ०१:३० पर्यंत ५१.८३ टक्के मतदान*
