Headlines

Global Maharashtra Breaking News

*рддрд│рд╡рдбреЗ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рднрдЧрд╡рд╛ рдлрдбрдХрд▓рд╛

तळवडे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकला असून १३ पैकी ८ उमदेवार सेनेचे निवडून आले आहेत सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कै. प्रकाश परब यांना सेनेने विजय खेचून आणत श्रद्धांजली वाहिली आहे. माजी सभापती पंकज पेडणेकर यांना शिवसेने जोरदार धक्का दिला आहे.

Read Full News

рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдд рд╕реЗрдирд╛ рднрд╛рдЬрдк рдордзреНрдпреЗ рдмрд░реЛрдмрд░реА…

*इन्सुली ग्रामपंचायतीची सत्ता अपक्ष उमेदवाराच्या हातात* *💫सावंतवाडी दि.१८-:* इन्सुली ग्रामपंचायतीवर लढत भाजप सेनेत बरोबरी झाली असून दोन्ही पक्षांचे ५-५ उमदेवार निवडून आले आहेत. तर अपक्ष एक उमदेवार निवडून आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार हे अपक्ष उमेदवारावर अवलंबून राहणार आहे.

Read Full News

*рдорд│рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рдХрдорд│ рдлреБрд▓рд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले असून, १३ पैकी ७ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, मळगाव गावात सेनेला जोरदार धक्का बसला आहे.

Read Full News

*рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рдХрдорд│ рдлреБрд▓рд▓реЗ

जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांना धक्का* *💫सावंतवाडी दि.१८-:* कोलगाव ग्रामपंचायतीवर कमळ फुलले असून, १५ पैकी ९ जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा याना हा मोठा धक्का असून, प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे.

Read Full News

*рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рдкреНрд░рднрд╛рдЧ рддреАрди рдордзреНрдпреЗ рд╕реЗрдирд╛ рджреЛрди рддрд░ рднрд╛рдЬрдк рдПрдХ рд╡рд┐рдЬрдпреА

इन्सुली प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे दोन उमदेवार विजयी झाले असून, भाजपचा एक उमदेवार विजयी झाला आहे.

Read Full News

*рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдд рдкреНрд░рднрд╛рдЧ рддреАрди рдордзреНрдпреЗ рд╕реЗрдиреЗрд▓рд╛ рдзрдХреНрдХрд╛; рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рддрд┐рдиреНрд╣реА рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА

कोलगाव प्रभाग तीन मध्ये शिवसेनेला धक्का बसला असून, प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे तीन उमदेवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा भाऊ पराभूत झाले आहेत.

Read Full News

*рдорд│рдЧрд╛рд╡ рдкреНрд░рднрд╛рдЧ рддреАрди рдордзреНрдпреЗ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рджреЛрди рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА*

*💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे दोन उमदेवार विजयी झाले असून, प्रभाग तीन मध्ये सेनेला एकही सिट मिळाली नाही आहे.

Read Full News

*рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рднрд╛рдЬрдк рджреЛрди рддрд░ рдЕрдкрдХреНрд╖ рдПрдХ рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА*

*💫सावंतवाडी दि१८-:* इन्सुली मध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले असून, अपक्ष एक उमदेवार विजयी झाला आहे.

Read Full News

*рддрд│рд╡рдбреЗ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рджреЛрди рддрд░ рднрд╛рдЬрдк рдПрдХ рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА

*💫सावंतवाडी दि१८-:* तळवडे प्रभाग क्रमांक दोन मध्ये सेनेच्या दोन उमेदवारांचा विजय झाला असून, भाजपचा एक उमदेवार विजयी झाला आहे.

Read Full News

*рддреЛрдВрдбрд╡рд│реА рдмрд╛рд╡рд╢реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рд╡рд░реНрдЪрд╕реНрд╡*

*💫कणकवली दि.१८-:* तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीत भाजपाचे कमळ अखेर फुलले आहे. पहिल्या मतमोजनीअखेर भाजपाचे ५ पैकी ४ सदस्य निवडून आले आहेत. तोंडवली बावशी ग्रा पं मतमोजणीला प्रभाग १ आणि प्रभाग २ च्या मतमोजणीला सुरुवात झाली. तोंडवली बावशी ग्रा पं मध्ये ने खाते खोलले आहे. प्रभाग १ मध्ये २ जागांसाठी तर प्रभाग २ मधील ३ जागांसाठी मतमोजणी झाली.प्रभाग…

Read Full News

You cannot copy content of this page