तळवडे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकला असून १३ पैकी ८ उमदेवार सेनेचे निवडून आले आहेत सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कै. प्रकाश परब यांना सेनेने विजय खेचून आणत श्रद्धांजली वाहिली आहे. माजी सभापती पंकज पेडणेकर यांना शिवसेने जोरदार धक्का दिला आहे.
*तळवडे ग्रामपंचायतीवर भगवा फडकला
