इन्सुली ग्रामपंचायतीत सेना भाजप मध्ये बरोबरी…

*इन्सुली ग्रामपंचायतीची सत्ता अपक्ष उमेदवाराच्या हातात*

*💫सावंतवाडी दि.१८-:* इन्सुली ग्रामपंचायतीवर लढत भाजप सेनेत बरोबरी झाली असून दोन्ही पक्षांचे ५-५ उमदेवार निवडून आले आहेत. तर अपक्ष एक उमदेवार निवडून आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार हे अपक्ष उमेदवारावर अवलंबून राहणार आहे.

You cannot copy content of this page