*💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले असून, १३ पैकी ७ उमदेवार भाजपचे विजयी झाले असून, मळगाव गावात सेनेला जोरदार धक्का बसला आहे.
*मळगाव ग्रामपंचायतीवर कमळ फुलले