जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांना धक्का*
*💫सावंतवाडी दि.१८-:* कोलगाव ग्रामपंचायतीवर कमळ फुलले असून, १५ पैकी ९ जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा याना हा मोठा धक्का असून, प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे.
