कोलगाव प्रभाग तीन मध्ये शिवसेनेला धक्का बसला असून, प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे तीन उमदेवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा भाऊ पराभूत झाले आहेत.
*कोलगाव ग्रामपंचायतीत प्रभाग तीन मध्ये सेनेला धक्का; भाजपचे तिन्ही उमदेवार विजयी
