рд╕реБрд░рдХреНрд╖рд╛ рд░рдХреНрд╖рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдердХрд┐рдд рдорд╛рдирдзрдирд╛рд╕рд╛рдареА 26 рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рд▓рд╛ рд╕реБрд░рдХреНрд╖рд╛ рд░рдХреНрд╖рдХ рд╕рдорд┐рддреАрдЪреЗ рдЙрдкреЛрд╖рдг
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न गेली कित्येक वर्षे शासन दरबारी प्रलंबित आहेत. तसेच अनेक मागण्याही प्रलंबित आहेत. तसेच १० महिन्यांचे थकीत मानधन मिळावे या प्रमुख मागणी सह अभा प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती सिंधुदुर्गच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात…
