*”त्या” गाळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, कायद्याचा दरवाजा ठोठवणार

कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांचा इशारा

*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडीतील स्थानिक जनतेकडून काल आलेल्या तक्रारी वरून प्रथम दर्शनी मुलाणी गाळा बेकायदेशीर दिसून येत असून, या प्रकरणाचा मुळाशी जाऊन चौकशी करणार आणि तद्नंतर वेळ पडल्यास नगरविकास मंत्री व कायद्याचा दरवाजा ठोठवणार असल्याचा इशारा कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला आहे. तसेच समस्त सावंतवाडीतील जनतेसह आंदोलन देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कायद्याचे टेंडर महत्वाचे असून, अन्य काही व्यवहार झाला आहे का याचा ही तपास केला जाईल असे देखील ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page