Headlines

Global Maharashtra Breaking News

संजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार…

*💫दोडामार्ग दि.२०सुमित दळवी-:* महिला बाल विकास विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मिनी अंगणवाडी सेविका पुरस्कार साटेली भेडशी (भोमवाडीअंगणवाडी)सेविका सौ.संजना संजय धर्णे यांना आज सन्मानिय जिल्हा परिषद अध्यक्ष मा.समिधा नाईक यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.राजेंद्र म्हापसेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.हेमंत वसेकर,महिला बालविकास व शिक्षण सभापती सौ.सावी लोके आदि…

Read Full News

रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात कांदळगाव येथील दोन महिलेंसह एक युवती जखमी

*💫मालवण दि.२०-:* कोळंब कांदळगाव रस्त्यावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात कांदळगाव येथील दोन महिलेंसह एक युवती जखमी झाली आहे. सुदैवाने रिक्षा चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सायंकाळी साडे चार च्या सुमारास झाला. कांदळगाव बौद्धवाडी येथील शीतल दाजी कदम, वेदांकिता कदम, प्रतिग्या दाजी कदम या तिघीजनी रिक्षा मधून…

Read Full News

आचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला

आचरा चिंदर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा *💫मालवण दि.२०-:* युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर यांचे छायाचित्र टपाल तिकीटावर झळकला आहे. आचरा चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने युपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन केले होते. दरम्यान…

Read Full News

“त्या” चोरी प्रकरणातील दोन संशयित अल्पवयीन आरोपी ताब्यात…

बाल न्यायालयात करणार हजर; तर तिसरा संशयित आरोपी फरार *💫सावंतवाडी दि.२०-:* येथे नेत्र तपासणी साठी आलेल्या दाम्पत्याची बँग काही दिवसांपूर्वीच तीन युवकांनी चोरून नेली होती. अखेर त्यातील दोन्ही युवकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी त्यातील दोन युवकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. यातील एका युवकाला काल , तर एका युवकाला…

Read Full News

सावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न

*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी इथे ३३ वा ‘व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा’ होणार आहे. रविवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हा डिजिटल ऑनलाईन मेळावा होणार आहे. या  ऑनलाईन मेळाव्यात व्यापारी बांधवांनी ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, व्यापारी पतसंस्था जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, कार्यवाह निलेश धडाम, कार्यकारणी सदस्य हेमंत…

Read Full News

*अंगणवाडी सेविकांचे काम वाखण्याजोगे आदर्शवत

*जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांचे प्रतिपादन *💫सिंधुदूगनगरी दि.२०-:* मुलांची काळजी घेऊन विद्याथयांना घडविताना समाजासाठी केलेल्या सामाजीक कार्यातून केलेले काम वाखाणण्या जोगे आदर्शवत आहे. याचा आदर्श अन्य अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मुख्य सेविका यांनी घ्यावा असे आव्हानात्मक प्रतिपादन जिप अध्यक्षा समिधा नाईक केले. सिंधुदुर्गनगरी येथील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात जि .प.महिला बाल विकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी…

Read Full News

कवी रामदास खरे यांच्या ‘आता अटळ आहे’ काव्यसंग्रहाचे 30 जाने.रोजी प्रकाशन…

*💫कणकवली दि.२०-:* मूळचे कणकवली-ओसरगाव येथील आणि सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कवी रामदास खरे यांच्या संवेदना प्रकाशन (पुणे) तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आता अटळ आहे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार 30 जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ यांच्या हस्ते ‘आता अटळ आहे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे…

Read Full News

*माजगाव नाला येथील बंद घरात चोरी

*अज्ञात चोरट्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल* *💫सावंतवाडी दि.२०-:* माजगाव नाला इथे एका बंद घरात चोरी झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. घरातील किंमती कपडे, विविध धातूंची भांडी असा एकूण ४,८०० रुपयाचं ऐवज चोराने चोरून नेला आहे. याबाबत सुनीता होडावडेकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा कणकवली येथे संपन्न…

*💫कणकवली-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा कणकवली येथे हॉटेल अनंत मध्ये पार पडली.अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंढवा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शंभूराजे देसाई महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव निखिल कांबळे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर कणकवली तालुका युवक अध्यक्ष निलेश…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 716 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page