рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдг рд╕реБрд░реВ…
तीन दिवसात ९०० पैकी ५०५ कर्मचाऱ्यांना लस;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली माहिती *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासून जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात ९०० कर्मचाऱ्यांपैकी ५०५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. तर ३९५ कर्मचारी अनुपस्थित राहिले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली….
