*” рддреНрдпрд╛” рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рд▓рд╛ рдзрдХреНрдХрд╛рдмреБрдХреНрдХреА рдХреЗрд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдЕрдиреНрдп рджреЛрдШрд╛рдВрдирд╛рд╣реА рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░*
*ð«सावंतवाडी दि.२१-:* एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या चार संशयित आरोपींपैकी तुषार तुळसकर व विठ्ठल चौगुले या दोघांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता. आज अजय कवठणकर आणि सलीम नजाफ या दोघांनाही न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.याकामी अँड संग्राम देसाई व अँड. पंकज आपटे यांनी काम पाहिले आहे.
