Headlines

Global Maharashtra Breaking News

शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू- :आ. वैभव नाईक

*कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटर वाटप;आ.वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून उपक्रम *💫कुडाळ दि.२२-:* महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु होत असताना एकाही शिक्षकाला कोरोना होता नये यासाठी त्यांची तपासणी व्हावी. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने शाळा व विद्यालयांना…

Read Full News

साटेली भेडशी बाजारपेठेतील गटार काँक्रीटीकरण च्या कामाचे भूमिपूजन…

*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी’* बऱ्याच दिवसांपासून काम व निधी मंजूर होऊनही प्रलंबित राहिलेल्या साटेली भेडशी बाजारपेठेतील गटार काँक्रीटीकरण च्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी सरपंच लखू खरवत ,उपसरपंच सूर्यकांत धर्णे,ग्रामविकास अधिकारी एस बी गावडे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव धर्णे, रामचंद्र भिसे ,प्रकाश कदम ,गणपत डांगी ,शोभना जुवेकर ,लक्ष्मी धर्णे ,प्रमिला धर्णे ,सुजाता नाईक ,ठेकेदार…

Read Full News

सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले व्यवहार मराठीतून करावेत

*प्रांतधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे सुचना : मनसेच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.२२-:* मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रांताधिकारी यांना महाराष्ट्र राज्यात अधिकारी-कर्मचारी यांनी मराठीत संभाषण व लेखी व्यवहार करावे यासाठी मनसेच्यावतीने पत्र देण्यात आले होते. सदर निवेदनाची प्रांतांनी दखल घेत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले व्यवहार मराठीतून करावेत अशा सूचना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व बँक कार्यालयांना पत्राद्वारे दिल्या…

Read Full News

*येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या स्थितीस नगराध्यक्ष जबाबदार राहणार

*शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले मत; रवी जाधव यांची घेतली उपोषण स्थळी जाऊन भेट* *💫सावंतवाडी दि.२२-:* गेले चार दिवस सावंतवाडीतील व्यवसायिक रवी जाधव हे उपोषण करत असून, नगराध्यक्षांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही.‌ आजपर्यंत सावंतवाडी शहराला अनेक नगराध्यक्ष लाभले आहेत. परंतु, स्वतः ला सुशिक्षित समजणारे हे…

Read Full News

*पुन्हा एकदा कणकवलीत भरणार गावठी बाजार

*२६ जानेवारी पासून होणार शुभारंभ* *💫कणकवली दि.२२-:* तालुक्यातील गावठी भाजीपाला, फळे आदी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी यासाठी पुन्हा एकदा गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी कणकवलीत करण्यात येणार आहे. दर शुक्रवारी जि.प.बांधकाम विभाग कार्यालयाशेजारी गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. कणकवली पं स आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्या…

Read Full News

*‘घुंगुरकाठी’ संस्थेचा पहिला वर्धापनदिन

आडाळी येथे रविवारी साजरा होणार;आरोग्य शिबिर, सत्कार सोहळ्याचे आयोजन *💫सिंधुदुर्गनगरी,दि.२२-:* ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेचा पहिला वर्धापनदिन रविवार, दि. 24 जानेवारी रोजी आडाळी (ता. दोडामार्ग) येथे जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यानिमित्त अस्थिरोगतज्ञ डॉ. योगेश नवांगुळ (कुडाळ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिर, सत्कार सोहळा, कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

Read Full News

सावंतवाडी शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये अग्रक्रमांक मिळवून द्यावा

*नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२२-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी नागरिकांच्या अभिप्राय नोंदणीत सावंतवाडी शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर आता कोकण विभागात प्रथम क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य असून सावंतवाडी शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये अग्रक्रमांक मिळवून द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी…

Read Full News

देवबाग ग्रामपंचायत विरोधात रमेश कद्रेकर यांचे २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण…

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* मालवण तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतने खोटे घर नंबर दिल्या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश पांडुरंग कद्रेकर हे २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणार आहेत. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांना दिले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात ‘अस्तित्वात नसलेल्या घरांना देवबाग…

Read Full News

*जिल्हाधिकारी यांना वर्षपूर्तीनिमित्त महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा

निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते देण्यात आल्या शुभेच्छा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी म्हणून कोरोणा सारख्या संकटाला समर्थपणे तोंड देत महसूल प्रशासकीय कामकाजात नागःरिक, लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी सलोख्याचे संबंध, जिल्ह्याचा कारभार यशस्वीपणे हाताळला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांना शुभेच्छा दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

Read Full News

बी एस एन एल टॉवरसाठी काळसे धामापूर ग्रामस्थ करणार २६ जानेवारीला उपोषण…_

करारपत्र करूनही टॉवर उभारण्यात होतेय दिरंगाई.  *💫मालवण दि.२२-:* मालवण तालुक्यातील काळसे आणि धामापूर हे दोन गाव गेली कित्येक वर्षे मोबाईल रेंज पासून वंचित आहेत. त्यामुळे अनेक शासकीय, खाजगी  कामात या गावातील रहिवाशांना नेहमी अडचणींना सामोरे जावे लागत आहे म्हणूनच बी एस एन एल टॉवर मंजूर असून तसेच जागामालकांशी करारपत्र केलेले असतानाही टॉवर उभारण्यास दिरंगाई होत…

Read Full News

You cannot copy content of this page