सावंतवाडी शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये अग्रक्रमांक मिळवून द्यावा

*नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.२२-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी नागरिकांच्या अभिप्राय नोंदणीत सावंतवाडी शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर आता कोकण विभागात प्रथम क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य असून सावंतवाडी शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये अग्रक्रमांक मिळवून द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी यांनी केल आहे.

You cannot copy content of this page