Headlines

Global Maharashtra Breaking News

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणार रक्तदान आणि डेंटल चेक अप शिबिराचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.२२-:* स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त रक्तदान शिबिर व डेंटल चेक अप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाला ज्योतिष विषारद पंडित मानसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते कामगारांना योग्य मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतची माहिती हिंद भारतीय जनरल कामगार…

Read Full News

दंडवतेच्या कोकण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी नेहमी तत्पर राहावे

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.२२-:* कोकण रेल्वेचे शिल्पकार,माजी खासदार मधू दंडवते यांनी लोकसभेत पाच वेळा निवडून येताना खासदार, अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद अशा अनेक उच्चपपदावर काम केले त्यांचा गांधीवादी व समाजवादी विचार अखंडपणे त्यांच्या सोबत होता. दंडवते यांचा कोकण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी तत्पर असले पाहिजे…

Read Full News

मृत बैलाच्या विल्हेवाटसाठी बाबरवाडी ग्रामस्थांची मडुरा ग्रामपंचायतला धडक…

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न_ *💫बांदा दि.२२-:* मडुरा बाबरवाडी येथील एका ग्रामस्थाचा बैल मृत्यू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटला आहे. बैलाची विल्हेवाट लावण्यासाठी वाडीतील अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास दोन दिवसांपूर्वी लेखी अर्ज देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने बाबरवाडीतील ग्रामस्थांनी आरोग्यासाठी ग्रामपंचायतवर धडक दिली. परंतु सरपंच उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले अन उपसरपंच विजय वालावलकर यांना धारेवर…

Read Full News

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशचा आदर्श सरपंच पुरस्कार पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर याना प्रदान

मालवण दि.२२-:* सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने दिला जाणारा “‘मान नेतृत्वाचा सन्मान कतृत्वाचा, आदर्श सरपंच पुरस्कार मालवण तालुक्यातील पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना शुक्रवारी शिर्डी येथे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत संस्थापक पावसे, राज्याध्यक्ष विक्रम भोर, अध्यक्ष भाऊ मरगळे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील ,इंदूलकर महाराज आदी…

Read Full News

रेवंडी तांडेलवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपुजन…

*💫मालवण दि.२२-:* जिल्हा परीषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या स्वनिधीमधून व पंचायत समिती माजी सभापती सोनाली कोदे-तळाशिलकर यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या रेवंडी तांडेलवाडी रस्त्याचे भूमिपुजन सरपंच सौ प्रिया प्रकाश कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.समिती माजी सभापती सोनाली कोदे-तळाशिलकर, उपसरपंच श्यामसुंदर तळाशिलकर, ग्रा.सदस्य युवराज कांबळी , प्रज्वला चेंदवणकर,ग्रामसेविका चेंदवणकर मॅडम, माजी सरपंच अनिता तळाशिलकर व…

Read Full News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार…

*💫कुडाळ दि.२२-:* राष्ट्रपुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतच्या शासननिर्णया नुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या शनिवार 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी करण्यात येणार आहे. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती कुडाळ पं.स.चे उपसभापती…

Read Full News

पळसंब येथील नवीन तलाठी सजामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार…

पळसंब नवीन तलाठी कार्यालयाचे उदघाटन *💫मालवण दि.२२-:* नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपतकालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे तलाठी हा गावाचा केंद्रबिंदू असतो.पळसंब गावात नवीन तलाठी सझा सुरु झाल्याने ग्रामस्थांना याचा लाभ होणार असून त्यांची गैरसोय आता दूर होणार आहे.असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

Read Full News

*ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईबाबत २९ पर्यंत अहवाल सादर करावा

*पंचायत समितीच्या मासिक सभेत मागणी : सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संपन्न *💫सावंतवाडी दि.२२-:* तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पाणी टंचाई संदर्भात तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींना तीन ते चार वेळा अहवाल सादर करण्याबाबत कळवूनही फक्त बारा ग्रामपंचायतीने उत्तर दिले असून यातील तीनच ग्रामपंचायतीने पाणीटंचाई नसल्याचे कळविले. मात्र उर्वरित ग्रामपंचायतींना पाणीटंचाईचे गांभीर्य नसून उन्हाळ्यात…

Read Full News

*सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाला सेवाभावी संस्थेतर्फे १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन भेट

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते प्रत्येक पोलीस ठाण्याला करण्यात आले वाटप* *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाला एका सेवाभावी संस्थेने १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन (पाण्याचे यंत्र) भेट दिले असून या मशीनचे वाटप आज जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला वाटप करण्यात आले. या मशीन…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 766 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 200 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page