स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणार रक्तदान आणि डेंटल चेक अप शिबिराचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.२२-:* स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त रक्तदान शिबिर व डेंटल चेक अप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाला ज्योतिष विषारद पंडित मानसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते कामगारांना योग्य मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतची माहिती हिंद भारतीय जनरल कामगार सेना जिल्हा चिटणीस अमित वेंगुर्लेकर यांनी दिली आहे

You cannot copy content of this page