*रस्त्याच्या झालेल्या दूर्दशेमुळे कांदळगाव येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन*
*ð«मालवण दि.१२-:* वर्षभरापूर्वी पासून खड्डेमय बनलेल्या ओझर-कांदळगाव-मसुरे या रस्त्याच्या दुरूतीसाठी निधी मंजूर होऊनही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यातून वाटचाल करावी लागत आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणेही मुश्किल बनले असून या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असल्याने संतप्त बनलेल्या कांदळगाववासीयांनी आज सकाळी अचानक कांदळगाव राणेवाडी तीठा येथे रास्तारोको आंदोलन छेडले ग्रामस्थांनी घेतलेल्या…
