рдЕрд╕рд▓рджреЗ рдЧреНрд░рд╛.рдкрдВ. резрео/резреп рд╕реНрдорд╛рд░реНрдЯ рдЧреНрд░рд╛рдо рдордзреНрдпреЗ рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реВрдХреНрдпрд╛рдд рдкреНрд░рдердо…
उद्या ओरस येथे पुरस्कार वितरण सोहळा *ð«कणकवली दि.१५-:* आर आर (आबा)पाटील तालूका सुंदर गाव योजने अंतर्गत त्यांच्या पूण्यतीथी 16 फेब्रुवारी रोजी असल्याने या दिवशी जिल्हास्तरावरून मान्यवर मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते सिंधुदूर्ग जिल्हयातील २०१८/१९ या आर्थीक वर्षाकरीत निवड झालेल्या ९ गावांचा सन्मान उद्या ओरस येथे होणार असून यात कणकवली तालूक्यातील असलदे ग्रामपंचायतीचा समावेश असून…
