Headlines

Global Maharashtra Breaking News

निलांग परिमल नाईक याची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड

*💫सावंतवाडी दि.२२-:* नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे सुपुत्र निलांग परिमल नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. तसेच १९ वर्षा खालील संघात देखील त्याची निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Read Full News

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का….?

मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम *💫मुंबई दि.२३-:*  महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी रात्री सात वाजता संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा सवाल केला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे…

Read Full News

बिळवस ग्रामपंचायत इमारत ग्रामपंचायतच्या जागेतच उभारा….

तंटामुक्ती समिती अध्यक्ष तातू भागले, उपसरपंच समीक्षा आंगणे यांनी केली जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी;सरपंच मानसी पालव यांचा इमारत अन्य ठिकाणी उभारण्याचा घाट *💫मालवण दि.२१-:* बिळवस ग्रामपंचायतीची इमारत ही ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या ठिकाणी उभारणे आवश्यक असताना सरपंच मानसी पालव यांनी दुसऱ्या जागी इमारत उभारण्याचा घाट घातला असून सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप…

Read Full News

धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात…

एक गंभीर तर १४ किरकोळ जखमी;जानवली नदिपुलानजीकची घटना *💫कणकवली दि.२१-:* नॅशनल हायवेवर जानवली नदिपुलावरून धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक गंभीर तर अन्य १४ प्रवासी किरकोळ जखमी झालेआहेत. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने कॅटरिंग सर्व्हिस चे कामगार या टेम्पोतून कॅटरिंग सामानासह जात होते. धावत्या टेम्पोचा टायर फुटून…

Read Full News

मला विचारल्या शिवाय कोणाचीही विज जोडणी तोडायची नाही…

पालकमंत्री उदय सामंत यांचे महावितरणला आदेश;व्यापारी महासंघाची यशस्वी शिष्टाई *💫मालवण दि.२१-:* कोरोना काळात लागू करण्यात आलेली वाढीव विजबिले आणि बिल न भरल्याबाबत होणारी वीज मीटर तोडणी याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन लक्ष वेधले असता सिंधुदुर्गातल्या एकाही विज ग्राहकाचा विज पुरवठा मला सांगितल्या शिवाय खंडीत करायचा नाही आणि कोरोना…

Read Full News

मडुऱ्यात काजू बागायतीला आग…

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे नुकसानी टळली *💫बांदा दि.२१-:* मडुरा हायस्कूलजवळ असलेल्या प्रकाश वालावलकर यांच्या काजू बागायतीजवळ अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करण्याच्या अगोदरच ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तात्काळ आग विझविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. सदर आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचा आरोप बागायतदार प्रकाश वालावलकर यांनी केला. रविवारी दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास प्रकाश वालावलकर यांच्या काजू बागेजवळ शॉर्टसर्किट झाले….

Read Full News

अनिल भिसे मित्रमंडळातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन *💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे (सर) यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाने पहिली व दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या चित्रकला स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चालूवर्षी कोरोनामुळे…

Read Full News

जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद करण्यात यावी – अमित इब्रामपुरकर…

*💫मालवण दि.२१-:* विविध कामांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतिय कामगारांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला धोका पोहचत असल्याने पोलीस यंत्रणेने जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला परप्रांतीय कामगारांची नोंद करून घ्यावी अशी मागणी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, आंतरराज्य स्थलांतरित कायदा १९७९ ची अंमलबजावणी करा अशी…

Read Full News

मालवण येथील होतकरू व्यक्तिमत्त्व हरपले….

लीलाधर अंकुश चव्हाण यांचे उपचारादरम्यान निधन_* *💫मालवण दि.२१-:* मालवण येथील भंडारी ए.सो. हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक, भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे स्कुल कमिटीचे सदस्य, मालवणच्या सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते श्री लीलाधर अंकुश चव्हाण (वय- ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मालवण संतसेना मार्ग येथील रहिवासी असणाऱ्या लीलाधर…

Read Full News

कोकणातील मालवण क्वायर क्लस्टरचे उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन…

*💫वेंगुर्ला दि.२१-:* कोकणातील – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील क्वायर क्लस्टरचे उद्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन होणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत,खासदार नारायण राणे,आमदार वैभव नाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे,अशी माहिती महिला क्वायर क्लस्टरचे चेअरमन तथा कृषीभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे दिली. शनिवार…

Read Full News

You cannot copy content of this page