Headlines

Global Maharashtra Breaking News

*मालवण येथे विवाह सोहळ्यास येणाऱ्या कारला वराड येथे अपघात

*कारमधील दोघे किरकोळ जख्मी* मालवण दि प्रतिनिधी मालवणला होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी पुणे येथून येणाऱ्या कारची आणि जेसीबी यांच्यात झालेल्या अपघातात कार मधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत हे अपघात वराड कुसरवे येथे आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे पुणे येथून मालवणला नातेवाईकांच्या लग्नाला येणाऱ्या कुटुंबियांच्या कारला…

Read Full News

*बोगस सिलिका वाळूचे वाहतूक पास तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫कणकवली दि.२६-:* बोगस सिलिका वाळूचे वाहतूक पास तयार करून कोट्यवधीची सिलिका वाळू वाहतूक केली आहे. हे पास तयार करणाऱ्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read Full News

स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची अशी पंचवीस हजार रुपयांची पुस्तके वाचनालयाला दिली भेट…!

धीरज परब मित्र मंडळाची अभिनव संकल्पना *💫कुडाळ दि.२६-:* धीरज परब मित्रमंडळ कुडाळ यांच्यामार्फत दर वर्षी अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्या प्रमाणेच यंदा हा वाचनालयाला स्पर्धापरीक्षांची पुस्तके भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. परंतु परिस्थितीनुरूप योग्य मार्गदर्शन व सुविधांची वानवा असल्याने त्यांना या क्षेत्रात वाटचाल करताना अडचणी…

Read Full News

*अनेक गोष्टीतून पळ काढणाऱ्या राणेच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही*

*आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणे यांच्यावर पलटवार* *💫कुडाळ दि.२६-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या नारायण राणेंचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे काय बोलतायत…

Read Full News

*न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात विष प्राशन करून करणार आत्महत्या

साळेल गावचे माजी सरपंच उदय गावडे यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा* ओरोस ता २६ मालवण तालुक्यातील साळेल येथील शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई होत नसल्याने आपल्याला त्रास होत आहे. पुढील एक महिन्यात न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयातच विषप्राशन करून आत्महत्या करणार असल्याचा इशारा साळेल गावचे माजी सरपंच उदय गावडे…

Read Full News

सिलिका वाळू माफियांची एस आय टी मार्फत चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई करावी

शिवसेना नेते अतुल रावराणे करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी वैभववाडीः जिल्ह्यातील सिलीका वाळू माफीयांकडून बनावट पास बनवून वाळूची तस्करी केली जात आहे.यामध्ये शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जात असून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होत आहे.या वाळू माफीयांची एस.आय.टी.मार्फत चौकशी करुन त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करावी.अशी मागणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत.अशी माहीती शिवसेना नेते अतुल रावराणे…

Read Full News

उभादांडा येथे रक्तदान शिबीर संपन्न….

*💫वेंगुर्ला दि.२६-:* उभादांडा येथे रक्तदान शिबीर संपन्न वेंगुर्ला उभादांडा रोझारिओ मित्र मंडळ आणि कार्मीस आल्मेडा यांच्या सहकार्यातून – रक्तदान मंडळाचे पदाधीकारी – रक्त दाते यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न झाले. या वेळी डॉ. संजीव लिंगवत, माजी जि. प. सदस्या सुकन्या नरसुले, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, शिवसेना शहरप्रमुखप्रमुख अजित राऊळ, कांबळी ,इलियास फर्नांडिस, अगोस्तिन ब्रिटो, ग्रामपंचायत…

Read Full News

वडाचापाट गावासाठी आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा 22 लाख 50 हजार रु. निधी मंजूर….

*💫मालवण दि.२६-:* जनसुविधा विशेष अनुदान सन 2020- 21 अंतर्गत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी महापुरुष रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.7 लाख 50 हजार, व वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 15 लाख निधी मंजूर केला आहे. याबद्दल ग्रामपंचायत सदस्य अनंत पाटकर यांच्यासह वडाचापाट ग्रामपंचायतीच्या वतीने आ.वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. वडाचापाट…

Read Full News

सावंतवाडी नगर परिषदेचा शिल्लकी अर्थसंकल्प संजू परब यांनी केला सादर…

१२ विरुध्द ४ असा ठराव मंजूर;रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य_ *💫सावंतवाडी दि.२६-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सावंतवाडी नगर परिषदेचा ३० कोटी रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. यात रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे. तर १९ हजार लिटर पाण्यामागे फक्त दोन रुपये दर वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या वाढी विरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी…

Read Full News

कारिवडे शाळेत थर्मल गनचे वाटप…

*💫सावंतवाडी दि.२६-:* कारिवडे येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये सावंतवाडी विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा व सावंतवाडी तालुका शिवसेना महिला प्रमुख अपर्णा कोठावळे यांच्या माध्यमातून थर्मल गनचे वाटप करण्यात आले. कोरोना काळानंतर १५ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होऊन नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील शाळांना शहरातील शाळांसारख्या सुविधा…

Read Full News

You cannot copy content of this page