Headlines

Global Maharashtra Breaking News

*आश्वासन देऊनही “त्या” रस्त्याचे काम सुरू न केल्याने कुणकेरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

*सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर सुरू करण्यात आले उपोषण* *💫सावंतवाडी दि.०२-:* कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव रस्त्याचे गेल्या १७ महिन्या पासून वर्क ऑर्डर होऊन देखील अर्धवट डांबरीकरणाचे काम केले आहे. या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता येथे अपघात होण्याची शक्यता आहे. या पूर्वी बांधकाम विभागास उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासन अंती ते उपोषण…

Read Full News

आयशर टेम्पो व शिवशाही एसटीचा अपघात

ओसरगाव टोलनाक्यानजिकची घटना : कोणीही जखमी नाही कणकवली : दारुवाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाक्यानजिक मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातस्थळी फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. कुडाळच्या दिशेने जात असलेला आणि महाराष्ट्रीयन…

Read Full News

भोसले शिव उद्यानममधील झाड उन्मळून कोसळले

*💫सावंतवाडी दि.०१-:* येथील भोसले शिव उद्यानममधील एक झाड अचानक उन्मळून खाली कोसळले. ही घटना आज रात्री ८.३० सुमारास घडली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Read Full News

कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आता बनले दलाल कार्यालय

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप* *💫कणकवली ०१-:* दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मी उल्लेख करताना एक खासदार व एक कॅबिनेट मंत्री असा उल्लेख केला. मात्र पालकमंत्र्यांनी माझा आरोप स्वतःवर ओढून घेत तो कॅबिनेटमंत्री म्हणजे मीचतो हे स्पष्ट केले. आतापर्यंत पालकमंत्री कोणत्याही मोठ्या घटनेला तात्काळ दाखल झाले नाहीत. विजयदुर्ग किल्ला कोसळला, तेव्हा आले नाहीत. आपत्कालीन…

Read Full News

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे स्वागत

*💫ओरोस दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन भावी कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक सर्वतोपरी सहकार्य देतील अशी ग्वाही संघटनेने दिली.तसेच जिल्हा सातत्याने शैक्षणिक बाबतीत सर्वच स्तरावर राज्यात आघाडीवर आहे,तो असाच आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्नशील राहू…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नाशिक विभागीय आयुक्त त्रिसदस्यीय समिती कडून करण्यात आले मूल्यमापन

यशवंत पंचायत राज अभियानात २०१९-२० आर्थिक वर्षात कोकण विभागातून पटकावला आहे प्रथम क्रमांक* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०१-:* यशवंत पंचायत राज अभियान २०१९-२० या आर्थिक वर्षात कोकण विभागात प्रथम आलेल्या सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील त्रि सदस्य समिती असलेल्या राज्यस्तरीय समितीने सोमवारी मूल्यमापन केले. सिंधूदुर्ग जिल्हा परिषद २०१८-१९ मध्ये सुद्धा कोकण विभागात प्रथम येत राज्यात सुद्धा…

Read Full News

वैभववाडी – नायदेकातकरवाडी मार्गे भुईबावडा एस.टी. बस सेवा उद्या पासून सुरू

वैभववाडी-: वैभववाडी-रेल्वेस्थानक – नायदेकातकरवाडी मार्गे भुईबावडा अशी एस.टी.बस सेवा 2 मार्च पासून सुरू होत आहे.या बस फेरीसाठी परिवहनमंञ्यांकडे खासदार अरविंद सावंत यांनी मागणी केली होती. वैभववाडी रेल्वे स्टेशनवरुन भुईबावडा विभागात जाण्यासाठी बस सेवा नव्हती.त्यामुळे मुंबईवरुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती.प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात वैभववाडी रेल्वे स्टेशन ते नायदे कातरकरवाडी भुईबावडा बस फेरी सुरु करावी.अशी…

Read Full News

वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम…

*💫वेंगुर्ला दि.०१-:* वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त शाकाहारी गोड तिखट पाककृती व फ्रुट सॅलड डेकोरेशन व फ्रुट कार्विंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ७ मार्च २०२१ रोजी साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रथम, व्दितिय, तृतीय क्रमांकाला रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाईल. तसेच…

Read Full News

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करू

खासदार जुगल शर्मा यांचे आश्वासन* मालवण : जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार विनायक राऊत संसदेत आवाज सातत्याने उठवत असतात.येथील विकास कामासाठी खासदार विनायक राऊत यांचे चांगले प्रयत्न असून या पुढे आम्ही ही सहकार्य करू असे आश्वासन खासदार जुगल किशोर शर्मा यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील अध्यक्ष गिरीश बापट , खासदार विनायक राऊत यांच्यासह…

Read Full News

पशु संवर्धन व दुग्ध विकास विभाग वैयक्तिक लाभाचा निधी मार्च अखेर पूर्वी खर्च करा

पहिल्या यादीस मंजूरी तर दुसरीही लवकरच तालुकास्तरावर पाठवणार : पशु संवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर सिंधूदुर्गनगरी ता १ पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या पहिल्या यादया मंजूर होवून तालूका पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत. दूसरी यादी लवकरच पाठविली जाईल. तालूका स्तरावर काम करणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. कोणत्याही…

Read Full News

You cannot copy content of this page