किरण तांडेल याच्या शेंडी जाळीच्या सहाय्याने मासेमारी करण्याच्या व्हिडीओला तब्बल १४ लाख व्ह्यूवज…
*ð«वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ला-आरवली टांक येथील मच्छीमार युवक किरण तांडेल याच्या शेंडी जाळीच्या सहाय्याने नदीतील मासेमारी करण्याच्या व्हिडीओला युट्युबवर सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १४ लाख व्ह्यूवज मिळाले आहेत. आजच्या आधुनिक व यांत्रिकी मासेमारीच्या काळात लुप्त होत चाललेली पारंपरिक शेंडी पद्धतीने मासेमारी करण्याची पद्धत १४ लाख लोकांपर्यंत पोहचल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात १ जून ते…
