Headlines

Global Maharashtra Breaking News

рддреЗрд░реЗрдЦреЛрд▓ рдирджреАрдкрд╛рддреНрд░рд╛рдд рд╡реГрджреНрдзрд╛рдЪрд╛ рдмреБрдбреВрди рдореГрддреНрдпреВ…

*💫बांदा दि.०६-:* इन्सुली कुडवटेंब येथील अमृत सखाराम सावंत (८०) हे वृध्द पाय घसरून तेरेखोल नदीपात्रात बुडाल्याची घटना आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. तुळसाण पुलाखाली असलेल्या बंधाऱ्याच्या खालच्या दिशेने ते कोसळले. याबाबतची माहिती मिळताच भाजपचे कार्यकर्ते विकी केरकर यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рд╢рд╣рд░рд╛рд▓рдЧрддрдЪреНрдпрд╛ рдЧрд╛рд╡рд╛рддреАрд▓ рдЬрдВрдЧрд▓рдордп рднрд╛рдЧрд╛рдд рдкреЛрд▓реАрд╕рд╛рдВрдЪреА рдЬреБрдЧрд╛рд░рд╛рд╡рд░ рдзрд╛рдб….

*💫बांदा दि.०६-:* बांदा शहराच्या नजीकच्या गावात जंगलमय भागात रात्री सुरू असलेल्या बेकायदा जुगारावर बांदा पोलिसांनी अचानक धाड टाकली. मात्र काळोखाचा फायदा घेत जुगार व्यवसायिकांनी जंगलात धूम ठोकली. घटनास्थळी पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. जुगार खेळण्यासाठी आणलेल्या साहित्याची मात्र पोलिसांनी आग लावून विल्हेवाट लावली. या घटनेची दशक्रोशीत दिवसभर चर्चा होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read Full News

рдЪрд┐рдВрджрд░ рдорд╛рд│рд░рд╛рдирд╛рд╡рд░ рдЖрдВрдмрд╛ рдХрд╛рдЬреВ рдХрд▓рдордмрд╛рдЧрд╛ рдЬрд│реВрди рдЦрд╛рдХ….

लाखो रुपयांची हानी *💫मालवण दि.०६-:* चिंदर सडेवाडी येथील माळरानावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग चिंदर सडेवाडी माळरानावर पसरली. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. या आगीत मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या आंबा काजूकलम बागा भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.आग लागल्याचे समजताच चिंदर गावातील ग्रामस्थांनी धाव…

Read Full News

рдЦрд╛рдЬрдХреБрд▓реА рдЯрд╛рдХрд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рджреЛрдиреНрд╣реА рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЖрд░реЛрдкреАрдВрдирд╛ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреАрдд рд░рд╡рд╛рдирдЧреА

देवगड : प्रतिनिधी देवगड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकूनाच्या अंगावर खाजकुली टाकून फरार झालेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान खाजकुली टाकण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या व खाजकुली टाकणाऱ्या अशा दोन्ही संशयितांना देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार देवगड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज यमनूर चव्हाण(३७)…

Read Full News

*рд╣рддреНрддреАрдЪреНрдпрд╛ рд╣рд▓реНрд▓реНрдпрд╛рдд рдореЛрд░реНрд▓реЗрддреАрд▓ рд╢реЗрддрдХрд░реА рдЧрдВрднреАрд░ рдЬрдЦрдореА

*💫दोडामार्ग दि.०६ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात हत्तींचे संकट पुन्हा गडद होत असून आज शेतात काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या मोर्ले येथील शेतकरी विश्वनाथ बाबी सुतार हे हत्तीच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या पायाला व पोटावर जखम झाली असून त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले. दोडामार्ग तालुक्यात गेली अनेक वर्षे हत्तीचे संकट असताना…

Read Full News

*рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдмрд╛рд░ рдЕрд╕реЛрд╕рд┐рдПрд╢рди рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдЕрдБрдб. рдкреА рдбреА рджреЗрд╕рд╛рдИ рдпрд╛рдВрдЪреА рдмрд┐рдирд╡рд┐рд░реЛрдз рдирд┐рд╡рдб*

*💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. पीडी देसाई यांची तर सचिव पदी अँड. अजित राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तालुका कार्यकारणी आज नव्याने निवडण्यात आली आहे. सावंतवाडी तालुका बार असोसिएशन आज शनिवारी सायंकाळी नवीन निवड संदर्भात बैठक झाली. या बैठकीत एकमताने अध्यक्ष अँड. पि डी देसाई, उपाध्यक्षपदी अँड. रवींद्र कंग्राळकर, उपाध्यक्षपदी…

Read Full News

рдкреИрд╕реЗ рдШреЗрддрд▓реНрдпрд╛рд╢рд┐рд╡рд╛рдп рдХрд╛рдореЗ рд╣реЛрдд рдХрд│рд╛рдпрд▓рд╛ рдЖрдо. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдирд╛ рд╕рд╛рдд рд╡рд░реНрд╖реЗ рд▓рд╛рдЧрддрд╛рдд рд╣реЗ рдЕрдЬрдмрдЪ!

परशुराम उपरकर यांचा टोला; सर्वसामान्यांना नियम एक व पालकमंत्री यांना नियम वेगळा का? *💫कणकवली दि.०६-:* महसुलमधील कोतवाल ते सर्कलपर्यंत पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. दोन-दोन वर्षे हेलपाटे मारावे लागतात.आपल्या मतदारसंघात कोतवालापासून ते सर्कलपर्यंत घडणाऱ्या या प्रकाराबाबत आमदाराना कळायला सात वर्षे लागतात हे अजबच आहे,असा टोला मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी लगावला.एकीकडे कोरोना रोखण्याचा प्रयत्न…

Read Full News

*рдЬреЙрдИрди рдХреЙрдЧреНрд░реЗрд╕ ( рдЧрд╛рдВрдзреА рджреБрдд) рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдЪрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдЪреА рд╡рд┐рдЪрд╛рд░рдзрд╛рд░рд╛ рдЬрдирддреЗрдкрд░реНрдпрдВрдд рдкреЛрд╣реЛрдЪрд╡реБ

*सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन गावडे यांची माहिती *💫सावंतवाडी दि०६-:* कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण देशभरात जॉईन कॉग्रेस अभियान ( गांधी दुत) सुरू केले आहे. जिल्ह्यात देखील हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन गावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. देशातील लोकशाही, संविधान, बेरोजगारी हे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे….

Read Full News

рд╢рд╛рд╕рдирд╛рдиреЗ рдирд┐рд░реНрдмрдВрдз рдШрд╛рд▓реВрди рджрд┐рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЖрдВрдЧрдгреЗрд╡рд╛рдбреА рдпрд╛рддреНрд░реЛрддреНрд╕рд╡рд╛рд▓рд╛ рдкрд╣рд╛рдЯреЗрдкрд╛рд╕реВрди рдкреНрд░рд╛рд░рдВрдн….

यात्रोत्सव आंगणे कुटूंबीयांपुरताच मर्यादित असल्याने भाविकांअभावी मंदिर सुनेसुने *💫मालवण दि.०६-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घालून दिलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला आज पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ झाला श्री देवी भराडीचा उत्सव हा आंगणे कुटूंबीय, तसेच त्यांचे नातेवाईक, पाव्हणे मंडळी आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यापुरताच मर्यादित असल्याने दुपारपर्यंत सर्वच आंगणे कुटुंबीयांनी देवीचे दर्शन घेतल्याने दरवर्षी यात्रेदिवशी…

Read Full News

рдХреЛрдХрдгрд╛рддреАрд▓ рдпреБрд╡рдХрд╛рдВрдиреА рд╢реЗрддреАрдЪреА рдХрд╛рд╕ рдзрд░рд╛рд╡реА….

विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६ -:* शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा…

Read Full News

You cannot copy content of this page