рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рдорд╣рд┐рд▓рд╛ рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдХреБрдбрд╛рд│ – рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереАрд▓ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪрд╛ рд╕рдиреНрдорд╛рди
*ð«मालवण दि.०७-:* जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती कुडाळ मालवण युवक काँग्रेस विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी दिली. या सन्मान सप्ताहाची सुरवात उद्या सोमवार ०८ मार्च २०२१ रोजी…
