Headlines

Global Maharashtra Breaking News

उमेद, चैतन्य ग्रामसंघ आणि शिवसेना महिला आघाडी कडून निरामय विकास केंद्रात महिला दिन साजरा

*💫सावंतवाडी दि.०९-:* उमेद, चैतन्य ग्रामसघं आणि शिवसेना सावंतवाडी महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोलगाव येथील निरामय विकास केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी खेळ पैठणीचा हा आगळा वेगळा कार्यक्रम देखील घेण्यात आला आहे. कै. सौ. सोनल विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे…

Read Full News

*अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या चार डंपर वर महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई

*💫सावंतवाडी-:* अनधिकृरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना चार आयशर डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेक पोस्ट येथे सावंतवाडी महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त टीमने केली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी अनधिकृत वाळू तसेच ओव्हलोड डंपर वाहतूकीला जोरदार लगाम लावला…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

*💫सावंतवाडी दि.०९-:*     राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष राजीव धारपवार यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, आजगाव, सावंतवाडी, वेत्ये, वेर्ले, या गावातील  शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, ओबीसी सेल…

Read Full News

तालुक्यातील १३ ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन प्रस्तावाला मंजुरी

उर्वरित कलावंतांना टप्पा टप्याने लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार; कलावंत मानधन समिती सदस्य राघोजी सावंत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०९- :* तालुक्यातील १३ जेष्ठ कलावंताच्या मानधन ( पेंन्शन ) प्रस्तावांला मंजुरी मिळाली आहे. उर्वरीत सर्व कलाकारांना लवकरच टप्याटप्याने याचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती कलावंत मानधन समिती सदस्य राघोजी सावंत यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग…

Read Full News

“कणकवलीत साजरा अनोखा महिला दिन”

१०० महिलाना दिली मोफत कोरोना लस *💫कणकवली दि.०९-:* आपल्या अनोख्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या समानवता ट्रस्टने संजीवनी हॉस्पिटल कणकवलीच्या सहकार्याने covid-19 ची लस १०० महिलांना मोफत देत जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू महिलांना covid-19 च्या मोफत लसीसाठी आवाहन करण्यात आले होते. वृद्धाश्रम व महिलाश्रमातील महिलां सोबत ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय…

Read Full News

शिवसेना महिला आघाडी कडून जागतिक महिला दिन साजरा

प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सत्कार* *💫कणकवली दि.०८-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिवसेना महिला आघाडीच्या सौ.प्रतिक्षा साटम, यामिनी साटम, अनुराधा साटम, प्रेरणा साटम, संजना देवळेकर, साक्षी साटम, मिनल साटम, रिद्धी साटम यांच्या हस्ते शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. “कोरोनाच्या संकटात देखील न घाबरता…

Read Full News

तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड

*💫देवगड दि.०८-:* देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड झाली. देवगड तालुका पत्रकार समितीच्या नुतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया देवगड येथील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात सोमवारी निरिक्षक रमेश जोगळे आणि एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे मावळते अध्यक्ष प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष दयानंद मांगले, साईनाथ गांवकर, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार…

Read Full News

मालवण तालुका पत्रकारासंघाच्या हिताचे येत्या दोन वर्षाच्या कालावधीत कार्यक्रम राबवू : संतोष गावडे…

मालवण तालुका पत्रकार समिती वार्षिक सर्वसाधारण सभा *💫मालवण दि.०८-:* मालवण तालुका पत्रकारासंघाच्या हिताचे येत्या दोन वर्षाच्या कालावधीत कार्यक्रम राबवून सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करू अशी ग्वाही मालवण तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली. मालवण तालुका पत्रकार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मालवण येथील हॉटेल स्वरा येथे मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या…

Read Full News

दुचाकी चोरीतील दुसऱ्या संशयितास अटक…

*💫मालवण दि.०८-:* मालवण बंदर जेटी येथून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणी महंमद उर्फ मुन्नासाहेब लाल मुजावर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रविवारी कोल्हापूर येथे अटक केली. सुशांत शेलटकर याच्या चोरीस गेलेल्या दुचाकीतील मोबाईलच्या लोकेशनवरून या दुसऱ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी याच गुन्ह्यात रफिक शेख याला मालवण पोलिसांनी दुचाकीसह पकडले होते. त्याची…

Read Full News

वैश्यवाडा येथून दुचाकी चोरीस…

अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी वैश्यवाडा येथील गणेश बिले यांची बिल्डिंग खाली लावलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असून, ही बाब आज उघडकीस आली आहे. शनिवारी त्यानी आपली दुचाकी बिल्डिंग खाली लावली होती. परंतु आज त्यानी बिल्डिंग पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे गाडी मालकांनी पोलिस स्थानकात धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात…

Read Full News

You cannot copy content of this page