सावंतवाडी तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

*💫सावंतवाडी दि.०९-:*     राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष राजीव धारपवार यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, आजगाव, सावंतवाडी, वेत्ये, वेर्ले, या गावातील  शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ खंडाळकर, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष प्रतिकार राजगुरू, उद्योग व व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, जिल्हा सरचिटणीस नियाज शेख, मनोज वाघमारे, बावतीस फर्नांडिस, अशोक पवार, शफीक खान, आसिफ ख्वाजा, सुरेश वडार, संतोष जोईल, प्रसाद दळवी, प्रतीक नाईक, जहिरा ख्वाजा, अल्फियाओ पटेल, मोहिनी देऊलकर, स्मिता मुळीक, कांचन मसुरकर, अस्मिता वाडकर, पूनम मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे.
यावेळी सुनिता वागळे, असीम वागळे, शेल्तन नरोना, अंतोनी डिसोजा, तेजस वंजारी, सुमित सावंत, चिन्मय जडये, विवेक पवार, विनायक पवार, अशोक कांबळे, परेश तांबोळकर, संकेत शेटकर, अतुल गवस, प्रसाद कोठावळे, अमित सावंत, सॅमसंग डिसोजा, भरत गावकर, सुशांत धारगळकर आदींनी प्रवेश केला आहे.

You cannot copy content of this page