Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरंगे पुनर्वसन येथे जागतिक महिला दिन साजरा….

*💫दोडामार्ग दि.०९सुमित दळवी-:* स्त्री ही जगत-जननी असते असे मानत शिरंगे पुनर्वसन गावातील महिलांनी सामाजिक संदेश देत साजरा केला जागतिक महिला दिन,आजची स्त्री ही अबला नारी नसून ती सबला नारी झाली आहे. आजच्या स्त्री ची ओळख आधुनिक स्त्री अशी व्हावी यासाठी त्यांनी अनेक संदेश देत स्त्री ची ओळख पटवून दिली तसेच स्त्री ही मुलगी,बहिण, बायको,माता अशी…

Read Full News

*जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड २३ मार्च ला होणार

*तर विषय समिती सभापती पदाची निवड २५ मार्च रोजी; जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर* सिंधूदुर्गनगरी ता ९ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची २३ मार्च रोजी तर चार विषय समिती सभापती पदाची निवड २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी जाहिर केली आहे. सत्ताधारी भाजपच्या पक्षीय धोरणानुसार ४ मार्च रोजी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जिल्हाधिकारी…

Read Full News

*अखेर शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांच्याकडील पदभार काढला

*अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्याकडे आला सोपवण्यात* *💫ओरोस दि.०९-:* गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात असलेल्या शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचा हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर ओरोस पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरची बदली स्वार्थापोटी

*पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.०९-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थानिक एम.बी.बी.एस डॉक्टरची करण्यात आलेली बदली ही स्वार्थापोटी असून तेथील बी.ए.एम.एस डॉक्टरच्या पदावर येणारी गदा लक्षात घेता स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार घडवून आणला असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. सदर…

Read Full News

व्यवसायाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनून प्रगती साधावी – राजन तेली…

*💫मालवण दि.०९-:* आजच्या युगात पुरुष- महिला असा भेदभाव दिसत नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्योद्योग, पोल्ट्री व्यवसाय आदी व इतर व्यवसायांमध्ये महिलांनाही मोठी संधी निर्माण झाली आहे. यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत महिलांना पाठबळ दिले जाईल. व्यवसायाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनून प्रगती साधावी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी…

Read Full News

बांदेश्वर मंदिरात उद्यापासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ….

*💫बांदा दि.०९-:* बांदा येथील स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात बुधवार १० ते १४ मार्च दरम्यान महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करुन सोहळा साजरा होणार आहे. उत्सवाची सुरुवात बुधवार १० रोजी रात्री ९ वाजता पालखी प्रदक्षिणाने होणार आहे. गुरूवार ११ रोजी सकाळी सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशी सुर्योदयापर्यंत अष्टोप्रहर रुद्रावर्तन व अभिषेक होईल….

Read Full News

राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर आग्रही…

मालवण नगरपालिका निवडणूक आघाडी म्हणूनच लढणार : प्रदेश चिटणीस व्हिक्टर डांटस *💫मालवण दि.०९-:* राष्ट्रवादी काँग्रेस व  पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मालवण तालुक्यात आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठिंब्यावर विजयी होत लोकहिताची कामे करत आहेत. आगामी मालवण पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. चार ते पाच जागांवर…

Read Full News

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे,..

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर द्यावा;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड – 19 च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये आज कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात…

Read Full News

राज्याचा अर्थसंकल्प सिंधुदुर्गाला विकासात्मक पुढे नेणारा

पालकमंत्री उदय सामंत : जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूद ; सिंधुरत्न योजनेसाठी ३०० कोटी : सिंधूदुर्गनगरी ता ९ राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूदीसह सिंधु-रत्न योजनेसाठी ३०० कोटिंची तरतूद करण्यात आली आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतमध्ये कौशल्य विकाससाठी २५ कोटी रुपये आणि सिंचनसाठी ३०१ कोटी रुपये तसेच शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी रुपये…

Read Full News

खासदार विनायक राऊत यांनी घेतली कोरोना लस

लोकसभा सभागृहात घेतली लस *💫कणकवली दि.०९-:* शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिल्ली येथील संसदेच्या आवारातील कोरोना लसीकरण केंद्रात मंगळवारी को-शिल्ड लस घेतली

Read Full News

You cannot copy content of this page