Headlines

Global Maharashtra Breaking News

महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस तर्फे अनाथांना आसरा…

_सामाजिक बांधिलकी जोपासत केला महिला दिन साजरा *💫सावंतवाडी दि.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कॉंग्रेस पक्षातर्फे सविता आश्रम अनाव येथे धान्य, बिस्कीट, तसेच नवीन कपडे यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कार्यकारणी सदस्य सौ. विभावरी सुखी, एन.एस.यू.आय. सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष तथा सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष जास्मीन लक्ष्मेश्र्वर, संदीप सुखी आदींच्या…

Read Full News

कस्टमची गांजा विक्रीवर धाड ;

4 किलो गांजा जप्त ;वारगाव मधील घटना;वारगाव बनलंय गांजा विक्रीचे केंद्र *💫कणकवली दि.०९-:* तालुक्यातील वारगाव गावात अवैध गांजा विक्रीवर कणकवली कस्टम विभागाने धाड टाकून 50 हजार रुपये किंमतीचा 4 किलो अवैध गांजा जप्त केला. गांजा विक्रीप्रकरणी अभिषेक प्रवीण गुरव ( रा वारगाव, रोडीवाडी ) याच्या कस्टमच्या पथकाने मुसक्या आवळल्या. 50 हजार रुपये किंमतीचा 4 किलो…

Read Full News

अर्थसंकल्पात कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते,पुल,बंधाऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद – आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश…

आवश्यक नवीन कामांसोबत चालू वर्षातील अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना देखील भरीव तरतूद *💫कुडाळ दि.०९-:* कुडाळ मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांचे मजबुतीकरण करणे त्याचप्रमाणे पूल बांधणे, धुपप्रतीबंधक बंधारे बांधणे, संरक्षक बंधारा बांधणे आदी कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून या नवीन कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चालू वर्षातील मंजूर परंतु अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना…

Read Full News

*अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे तालुक्याचा विकास रखडला

पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप मालवण (प्रतिनिधी) सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, पालकमंत्री हे निधी मोठ्या प्रमाणात आणल्याची आकडेवारी जाहीर करत आहेत, मात्र या कामांची अंदाजपत्रके बनविण्यास अधिकारी आहेत का ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, जिल्हा परिषद बांधकाम या शासनाच्या महत्वाच्या विभागात कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने मालवण तालुक्यातील…

Read Full News

ग्रामस्थानी बुजविले श्रमदानाने रस्त्यातील खड्डे…!

*💫मालवण दि.०९-:* वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या अशा मिठबाव दहीबाव रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतुक धोकादायक बनली आहे. या मार्गावर नियमीत छोटेमोठे अपघात होत असतात. त्यामुळे मिठबाव येथील ग्रामस्थानी श्रमदानाने हे खड्डे बुजविले. यावेळी शैलेश मयेकर, कमलेश सावंत, पंकज मोंडकर, रघुनाथ आर्लेकर, संदिप बिर्जे हे युवक सहभागी झाले होते. सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता केवळ सामाजीक भान…

Read Full News

रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरा आयोजित पाककला स्पर्धेत सौ. शोभा ढेकणे प्रथम…

सौ.मृणालिनी आचरेकर द्वितीय तर सौ रचना जोशी तृतीय *💫मालवण दि.०९-:* महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत सौ शोभा ढेकणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय सौ मृणालिनी आचरेकर, तृतीय सौ रचना जोशी यांनी पटकावला. नाचणी हा प्रमुख घटक घेऊन पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या या स्पर्धेत…

Read Full News

देवगड जामसंडे नगरपंचायत ला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त

*💫देवगड दि.०९-:* देवगड-जामसंडे नगरपंचातीला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त झाल्यामुळे देवगड-जामसंडे शहराच्या विकासामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छतेबाबत हा दर्जा दिला जातो.सलग तिन वर्षे हा दर्जा देवगड-जामसंडे नगरपंचायतीला मिळाला आहे. देवगड-जामसंडे शहराची आता विकासात्मक दर्जाकडे वाटचाल सुरु असून यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी तसेच कर्मचारी व ग्रामस्थांचा देखील वाटा आहे. स्वच्छतेविषयक दरवर्षी केंद्र शासनाकडून मानांकन…

Read Full News

महिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे-:सुरेश ठाकूर….

*💫मालवण दि.०९-:* महिलांनी महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास महिलांचे सबलीकरण व्हायला वेळ लागणार नसल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून यशराज प्रेरणा गृप तर्फे कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महिला कोव्हिड योद्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते या वेळी त्यांच्या…

Read Full News

शिरंगे पुनर्वसन येथे जागतिक महिला दिन साजरा….

*💫दोडामार्ग दि.०९सुमित दळवी-:* स्त्री ही जगत-जननी असते असे मानत शिरंगे पुनर्वसन गावातील महिलांनी सामाजिक संदेश देत साजरा केला जागतिक महिला दिन,आजची स्त्री ही अबला नारी नसून ती सबला नारी झाली आहे. आजच्या स्त्री ची ओळख आधुनिक स्त्री अशी व्हावी यासाठी त्यांनी अनेक संदेश देत स्त्री ची ओळख पटवून दिली तसेच स्त्री ही मुलगी,बहिण, बायको,माता अशी…

Read Full News

*जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड २३ मार्च ला होणार

*तर विषय समिती सभापती पदाची निवड २५ मार्च रोजी; जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर* सिंधूदुर्गनगरी ता ९ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची २३ मार्च रोजी तर चार विषय समिती सभापती पदाची निवड २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी जाहिर केली आहे. सत्ताधारी भाजपच्या पक्षीय धोरणानुसार ४ मार्च रोजी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जिल्हाधिकारी…

Read Full News

You cannot copy content of this page