Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात बोन मिनरल डेन्सिटी कॅम्प संपन्न…

*💫मालवण-:* मालवण येथील लिमये हॉस्पिटल व रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून लिमये हॉस्पिटल येथे विनामूल्य बोन मिनरल डेन्सिटी कॅम्प संपन्न झाला. यावेळी ९० महिलांची बोन मिनरल डेन्सिटी तपासण्यात आली . रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष ऍड. हेमेंद्र गोवेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी रोटेरियन डॉ अजित लिमये, रो. उमेश सांगोडकर,…

Read Full News

रस्त्याचे आरक्षण आणि बांधकाम चौकशीबाबत केली जात आहे दिरंगाई-रमेश करंगुटकर

*पुन्हा एकदा वेधले निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष *💫मालवण दि.१० -:* मालवण शहरातील एका सर्व्हे नंबरवरील प्रॉपर्टीमध्ये २० फूट रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण आणि त्यावरील बांधकामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक रमेश करंगुटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र मागणीस प्रतिसाद न मिळाल्याने करंगुटकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मालवण…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१० -:*  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 190 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर १० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

सातबारा, फेरफार नोंदीमधील चुका दुरूस्त करा….

मडुरा मंडळ परिसरातील सरपंचांची मागणी_ *💫बांदा दि.१०-:* ऑनलाईन नोंदी करताना तलाठ्यांकडून मूळ सातबारा, फेरफार वगैरे नोंदी मूळ दप्तरी असून त्यामध्ये बऱ्याच चुका झालेल्या आहेत. अशा चुकांच्या तक्रारी करण्याचे आवाहन सावंतवाडी तहसिलदार यांनी केले खरे मात्र, कोणत्याही शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट न पाहता जे दस्तएवज ऑनलाईन नोंद केलेले आहेत ते सर्व महसूलकडील विहीत दस्तएवज समोर घेऊन तपासावे…

Read Full News

सावंतवाडी आरोस बाजारमार्गे आरोंदा एसटी सुरू करा….

*दांडेली ग्रामपंचायतची मागणी;विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होते गैरसोय *💫सावंतवाडी दि१०-:* दांडेली मार्गे सकाळी 9.30 वाजता जाणारी सावंतवाडी आरोंदा ही एसटी बस कोरोना काळात जवळजवळ एक वर्ष बंद आहे. प्रवाशांची व शाळेतील मुलांची गैरसोय लक्षात घेता व कोरोनाचा झालेला प्रभाव पाहता एसटी बस सुरू करण्याची मागणी दांडेली ग्रामपंचायतने सावंतवाडी बसस्थानक आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे. दांडेली ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्लता…

Read Full News

मनसेच्या तक्रारी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

सत्ताधार्‍यांनी सहकार्य करण्याची गरज : मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर *💫कणकवली दि.१०-:* मनसेच्या तक्रारी नंतर महसूल प्रशासनाने सिलिका आणि नदी, खाड्यांतून होणार्‍या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू केली आहे. आता या कारवाईला सत्ताधार्‍यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच जे अधिकारी कारवाई करतात त्यांमध्ये अडथळे न आणता त्यांना कारवाई करु दिली पाहिजे.तरच अवैध वाळू वाहतुकीला लगाम बसेल…

Read Full News

कणकवली तालुका फोटोग्राफर असोशियनच्यावतीने संजय राणे यांचा सत्कार …

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुका फोटो अँन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनच्या वतीने छायाचित्रकार संजय राणे यांची कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला . फोटो अँन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनचे उपाध्यक्ष विनायक पारधीये यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी संजय राणे म्हणाले , छायाचित्रकाराच्या रूपाने माझी सचिवपदी निवड…

Read Full News

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर येथे जिओ टॉवरचे उद्या उदघाटन…

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती *💫देवगड दि.१०-:* श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील जिओ टॉवरचे उद्घाटन उद्या आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर येथे जिओची रेंज देऊ असे आश्वासन दिले होते. कुणकेश्वर येथे नेटवर्क समस्या निर्माण झाली होती याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या जवळ नेटवर्क टॉवरची…

Read Full News

असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत आचरेकर यांचे दुःखद निधन…

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुक्यातील असलदे ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते गणपत विष्णू आचरेकर (वय ७५) यांचे बुधवार दिनांक १० मार्चला रात्री १ ३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते.त्यामुळे असलदे गावावर शोककळा पसरली आहे. गणपत आचरेकर यांचा असलदे गावासह पंचक्रोशीत चांगला लोकसंपर्क होता.अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असायचे….

Read Full News

*जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध

*अध्यक्षपदी संजय वालावलकर तर सचिव पदी नंदकुमार आयरे यांची निवड* सिंधूदुर्गनगरी ता १० सिंधूदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी संजय वालावलकर तर सचिवपदी नंदकुमार आयरे यांची निवड यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात जिल्हा पत्रकार संघाने नियुक्त केलेले निरीक्षक आनंद लोके व भरत सातोस्कर यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी निवड…

Read Full News

You cannot copy content of this page