चव्हाण, चोपडेकर, सावंत पैठणीच्या मानकरी….
मालवण पंचायत समिती येथे विविध स्पर्धा संपन्न *ð«मालवण दि.१०-:* मालवण पंचायत समिती येथे महिला दिनानिमित्त एक दिवस कामकाजाविना या संकल्पने अंतर्गत आयोजित खेळ पैठणीचा व वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या खेळ पैठणीचा स्पर्धेत ए.के. चव्हाण, मधुरा चोपडेकर, साक्षी सावंत यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून पार पडलेल्या या…
