Headlines

Global Maharashtra Breaking News

शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सोनु सावंत यांचे निधन

*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी राणी पार्वतीदेवी हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सोनु सावंत (७८) यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे

Read Full News

*पत्रकार सागर चव्हाण यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड २०२० प्रदान

टेनिसपटू लिंयान्डर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री झरीना खान यांच्या उपस्थितीत प्रदान *💫पणजी दि.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार सागर चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड २०२० टेनिसपटू लिंयान्डर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री झरीना खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच बहाल करण्यात आला. नेल्सन मंडेला नोबेल प्राईज अवार्ड अकॅडमीच्यावतीने गोवा येथील पंचतारांकित मेरीयट रिसॉर्ट इथं…

Read Full News

तारकर्ली ग्रा. पं. च्या आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

*💫मालवण दि.११-:* महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तारकर्ली काळेथर यांच्यावतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १५० महिलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कुमारी नार्वेकर, डॉ. सामंत आणि मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करीत…

Read Full News

मच्छीमारांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार….

*💫मालवण दि.११-:* मच्छीमाराना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेज मधील जाचक अटी शिथिल करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचा मालवण येथे मच्छीमारांच्या वतीने आभार मानत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांचेही मच्छीमारांनी विशेष आभार मानले आहेत. यावेळी मत्स्य विक्रेत्या महिला, मच्छिमार व्यावसायिक, ट्रॉलर मालक संघटना मालवण यांच्या…

Read Full News

कालावल हुरासवाडी येथील श्री महापुरुष मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ संपन्न…

*💫मालवण दि.११-:* वायंगणी कालावल हुरासवाडी येथील श्री महापुरुष मंदिराचा जीर्णोद्धार उद्घाटन समारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तर शिवसेना उपनेते सुहास सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आला. त्याचप्रमाणे फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी हुरासवाडी विकास मंडळ कालावलच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना…

Read Full News

तारकर्ली ग्रा. पं. च्या आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..

*💫मालवण दि.११-:* महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तारकर्ली काळेथर यांच्यावतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १५० महिलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कुमारी नार्वेकर, डॉ. सामंत आणि मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करीत…

Read Full News

कुडाळ मालवण मतदारसंघासाठी तब्बल १३० कोटी ३६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी…

आ. वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार *💫कुडाळ दि.११-:*  आमदार वैभव नाईक यांच्या मालवण कुडाळ मतदारसंघात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासानिधी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील सर्वच रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.  कोविड काळात विकास कामे थांबवून आरोग्य यंत्रणेवर महाविकास आघाडी सरकारने लक्ष केंद्रित केले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव काहीसा…

Read Full News

कणकवली येथील नलिनी उपरकर यांचे वृद्धापकाळाने निधन…

*💫कणकवली दि.११-:* कणकवली तेली आळी येथील श्रीमती नलिनी पांडुरंग उपरकर (वय ८७) यांचे बुधवारी रात्री ९.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. पानेरी भाजीपाला व फळे फुले सहकारी संस्था संस्थापक अध्यक्ष,सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन फेडरेशन अध्यक्ष,गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटक ,लवण्यासिंधु लोक कला व चित्रपट संस्था अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटना नेते चंद्रशेखर उपरकर यांच्या त्या आई होत….

Read Full News

वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या समस्या वाबत मुख्य अभियंता यांना निवेदन…

*💫वैभववाडी दि.११-:* वैभववाडी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य अभियंता रत्नागिरी यांना वैभववाडी तालुका युवक काँगेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे तालुक्यातील सहाय्यक अभियंता मुल्ला यांची तत्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्या जागी नवीन अभियंता यांची नियुक्ती करावी. वैभववाडी तालुक्यातील एस .टी. एल. टी.लाईन…

Read Full News

आमदार वैभव नाईक यांच्या आश्वासनानंतर “त्या” कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित

मालवण (प्रतिनिधी) ठेकेदाराने चार महिन्यांचे वेतन थकविल्याने काम बंद आंदोलन छेडणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी कचरा वाहन चालकांनी याप्रश्नी आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधून आपली कैफियत मांडली. याबाबत आम. नाईक यांनी संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून येत्या सोमवारी दोन महिन्यांचे तर गुरुवारी उर्वरित दोन महिन्यांचे वेतन देण्यात येईल असे आश्वासन चालकांना दिले. यामुळे वाहन चालकांनी आपले…

Read Full News

You cannot copy content of this page