рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рдорд╛рд╕реЗрдорд╛рд░реА-рдорд╛рд╕реЗрд╡рд┐рдХреНрд░реА рдмреЗрдореБрджрдд рдХрд╛рд│рд╛рд╕рд╛рдареА рдмрдВрдж-:рдорд┐рдереБрди рдорд╛рд▓рдВрдбрдХрд░
पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच *ð«मालवण दि.१६-:* बंदी असूनही सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर तसेच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्यावतीने पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच होते. शासनाने पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्याने हे आंदोलन…
