*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 261 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर ९ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह
