अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकर्णी युवकावर गुन्हा दाखल

देवगड तालुक्यातील प्रकार

*💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी पीडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवि ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page