Headlines

Global Maharashtra Breaking News

*рджреЛрди рджреБрдЪрд╛рдХреА рдордзреНрдпреЗ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рджреЛрдиреНрд╣реА рджреБрдЪрд╛рдХреА рд╕реНрд╡рд╛рд░ рдЬрдЦреНрдореА*

सावंतवाडी येथे पॉम्पोस हॉटेल समोर दोन दुचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दोन ही दुचाकीस्वार जख्मी झाले आहेत. हा अपघात आज रात्री साडे आठच्या सुमारास घडला असून, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

Read Full News

рднрдВрдбрд╛рд░реА рдЬреНрдЮрд╛рддреА рдмрд╛рдВрдзрд╡ рд╕рдВрдкрд░реНрдХ рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдЪреА рд╕реБрд░рд╡рд╛рдд..

*💫मालवण दि.१९-:* भंडारी ज्ञाती बांधवांनी एकत्रित येऊन भंडारी भवनाची वास्तू निर्मिती करण्यासाठी रेवंडी येथील भद्रकाली मंदिरात श्रीफळ वाढवून भंडारी ज्ञाती बांधव संपर्क अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी भाई गोवेकर, मालवण भंडारी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, युवराज कांबळी, जयराम कांबळी, अरुण कांबळी, राजू आंबेरकर, यशवंत मिठबावकर, भालचंद्र कवटकर, बाबा गोलतकर, यजुवेंद्र हडकर, विलास चेंदवणकर, अमोल वस्त,…

Read Full News

*рд╕рдВрд╕реНрдерд╛рдирдЪреЗ рд░рд╛рдЬреЗ рдЦреЗрдо рд╕рд╛рд╡рдВрдд рднреЛрд╕рд▓реЗ рдпрд╛рдВрдирд╛ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕рдЪреНрдпрд╛ рдкрджрд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдиреА рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреНрдпрд╛ рджрд┐рд▓реНрдпрд╛ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛*

*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी संस्थानचे १९ वे राजें श्रीमत खेम सावंत भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, संतोष जोईल, शफीक खान, दर्शना…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╕рдВрд╕реНрдерд╛рдЪреНрдпрд╛ рд░рд╛рдЬреЗрдВрдирд╛ рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд╕рдВрдЬреВ рдкрд░рдмрд╛рдВрдХрдбреВрди рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреНрдпрд╛ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛

*💫सावंतवाडी दि.१९-;* सावंतवाडी संस्थानचे १९ वे राजें तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्रीमंत खेम सावंत भोसले यांना सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक गुरु मठकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

Read Full News

рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереА рд╡ рд╢рд┐рдХреНрд╖рдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕реБрд░рдХреНрд╖рд┐рддрддреЗрдЪреНрдпрд╛ рджреГрд╖реНрдЯреАрдиреЗ рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рд╢рд┐рдХреНрд╖рдХрд╛рдВрдирд╛ рдХреЛрд╡рд┐рдбрдЪреА рд▓рд╕ рджреНрдпрд╛рд╡реА…

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* कोविड१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कमी झालेला नाही.सद्यस्थितीत शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून यात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना कालावधीत सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचारी वर्ग यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी विलागिकरण कक्ष,रेल्वे स्टेशन,चेक पोस्ट याठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे…

Read Full News

рдЖрд░рдЯреАрдУ, рдбрдВрдкрд░ рдЪрд╛рд▓рдХ рд╡рд╛рдж рд╡рд┐рдХреЛрдкрд╛рд▓рд╛

आरटीओ पथकाची सुरक्षेसाठी सावंतवाडी पोलिसांत धाव सावंतवाडी-: मळगाव बायपास वर थांबलेल्या कोल्हापूर येथील आरटीओ पथकाने पुन्हा एकदा डंपर चालकावर कारवाई केल्याने आरटीओ पथक आणि डंपर चालक मालक संघटनेत वाद झाला असून, या वादानंतर आरटीओ पथकाने सावंतवाडी पोलिस स्थानक गाठत पोलिस संरक्षणाची मागणी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली आहे. यावेळी होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे…

Read Full News

рдмрд╛рд▓ рдХрд▓реНрдпрд╛рдг рд╕рдорд┐рддреА, рдмрд╛рд▓ рдиреНрдпрд╛рдп рдордВрдбрд│ рд╕рджрд╕реНрдпрд╛рдВрд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* महिला व बाल विकास आयुक्तालयाने बाल न्याय मुलांची काळाजी व संरक्षण अधिनियम 2015 व महाराष्ट्र नियम 2016 मधील तरतुदीनुसार बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग येथे अध्यक्ष व 4 सदस्य पदांसाठी व बाल न्याय मंडळ सिंधुदुर्ग येथे 2 सदस्य पदासाठी विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून नामांकने मागविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 10 मार्च 2021 रोजी…

Read Full News

‘рдмрд╣рд┐рдгрд╛рдмрд╛рдИрдЪреНрдпрд╛ рд▓реЗрдХреА’ рдХрд╡рдпрд┐рддреНрд░реА рд╕рдВрдореЗрд▓рдирд╛рдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдЬреНрдпреЗрд╖реНрда рдХрд╡рдпрд┐рддреНрд░реА рдЕрдиреБрдкрдорд╛ рдЙрдЬрдЧрд░реЗ…

समाज साहित्य संघटना, नाथ पै सेवांगणचे 28 रोजी आयोजन_ *💫कणकवली दि.१९-:* समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे सातत्याने विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सिंधुदुर्गातील साहित्यिकांना मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कवयित्री यांच्या सहभागाने ‘बहिणाबाईच्या लेकी’ या कविसंमेलनाचे नाथ पै सेवांगण मालवणच्या संयुक्त विद्यमाने रविवार 28 फेब्रुवारी रोजी…

Read Full News

рдХреЛрдХрдгрд╛рдд рдмрд╛рдВрдмреВ рд▓рд╛рдЧрд╡рдбрд┐рд▓рд╛ рдореЛрдареА рд╕рдВрдзреА…

जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षणात अध्यक्ष म्हापसेकर यांची माहिती सिंधूदुर्गनगरी ता १९ ५० जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे किमान ४० सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचे एकही सदस्य आलेले नाहीत. ते ठरवून आले नाहीत का ? ते समजू शकलेले नाही. आयुष्यात प्रशिक्षण महत्वाचे असते. जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. कोकणात याचा फायदा करून…

Read Full News

*рдмрд┐рдмрд╡рдгреЗрддреАрд▓ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд резрем рд╢реЗрд│реНрдпрд╛рдВрдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ*

*💫कुडाळ दि.१९-:* राष्ट्रीय महार्गावर बिबवणे येथे कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप धडकेत १६ शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर ६ शेळ्या जायबंदी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी १२:३० च्या सुमारास घडली आहे. यात मेंढपाळाचे सुमारे दीड ते दोन लाखां पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page