*दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी स्वार जख्मी*

सावंतवाडी येथे पॉम्पोस हॉटेल समोर दोन दुचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दोन ही दुचाकीस्वार जख्मी झाले आहेत. हा अपघात आज रात्री साडे आठच्या सुमारास घडला असून, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page