*संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा*

*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी संस्थानचे १९ वे राजें श्रीमत खेम सावंत भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, संतोष जोईल, शफीक खान, दर्शना बाबर देसाई, देवयानी टेमकर, ऋतुराज टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page