चौकुळमधील मनसेच्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद…
७० जणांनी घेतला लाभ आंबोली-: मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मनसेच्या वतीने चौकुळ ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 70 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन विभाग अध्यक्ष रोशन गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस…
