*वाहतूक पोलिसांकडून दै. प्रहारचे जाहिरात प्रतिनिधी राजाराम धुरी यांना वाढदिवसाच्या देण्यात आल्या शुभेच्छा*

*💫सावंतवाडी दि.२३-:* दैनिक प्रहार चे जाहिरात प्रतिनिधी राजाराम धुरी यांच्या वाढदिवसानिमित्त वाहतूक पोलीस यांच्या कडून पुष्पगुच्छ देऊन राजाराम धुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या वेळी वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, दिपक लोंढे, सुनील नाईक, सखाराम भोई आदी वाहतूक पोलिस तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधा राणें ही उपस्थित होते.

You cannot copy content of this page