माजगाव म्हालटकरवाडा येथे बेवारस गाय…

मालकाने ओळख पटवून घेऊन जाण्याचे ग्रामस्थांनी केले आवाहन

*💫सावंतवाडी दि.२२-:* माजगाव म्हालतकरवाडा येथे बंड्या गावडे यांच्या घराच्या परिसरात एक अपरिचित गाय फिरताना आढळून आली आहे. गेली पंधरा ते वीस दिवस त्या गाईला येथील गोठ्यात ठेवण्यात आले आहे. ज्या कुणाची ही गाय असेल त्यांनी ती ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी ९४०३०९५४०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यानी केले आहे.

You cannot copy content of this page