सावंतवाडीत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण…

शासनाचे कौशल्य विकास विभागाचे आयोजन

सावंतवाडी-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ग्लोबल स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत मोबाईल रिपेरिंग कोर्स सावंतवाडी शहरात सुरू होत असून, या प्रशिक्षणाद्वारे तरुण युवकांना आत्मनिर्भर बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस मार्फत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम एम एस एम ई अंतर्गत मोबाईल रिपेरिंग कोर्स दिला जाणार असून, ग्लोबल स्किल डेव्हलपमेंट मार्फत सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी बॅंकेतून कर्ज घेण्यासाठी देखील सहकार्य केले जाणार आहे. या कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट श्री. सुनील आंबेरकर यांना ९४२०८०८१८९, ९७६४५९३५७८, ७३७८८६२०१३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page