वेंगुर्ले पं.स. उपसभापती सिद्धेश परब यांच्या पाठपुराव्यामुळे म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले बसफेरी सुरु….
*ð«वेंगुर्ले दि.२३-:* म्हापसाहून सायंकाळी ५.३० वा.म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले ही बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव मांडला होता.तसेच या भागातील प्रवासी,नोकरदार वर्ग यांच्या हिताच्या दृष्टीने सदर बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागाच्या मागणीनुसार व पत्रव्यवहार बाबत सिद्धेश परब…
