Headlines

पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सभा 30 रोजी…

सिंधुदुर्गनगरी दि.23 :‍ सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 30 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह,सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page