Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज १६ रूग्ण सापडले..

सावंतवाडी-: सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन १६ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी येथे दोन तर संचयनी कॉम्प्लेक्स येथे एक रुग्ण सापडला आहे. तर न्हावेली, तळवडे, इन्सुली, सातार्डा, निरवडे, बावळाट, सांगेली, निरवडे सिल्वर अकर, या गावांमध्ये प्रत्येकी…

Read Full News

सीआरझेडमुळे किनारपट्टीवरील सहन करावा लागतो त्रास…

युवक कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यानी वेधले महसुलमंत्र्यांचे लक्ष;याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे थोरात यांचे आश्वासन *💫मालवण दि.३१-:* किनारी नियंत्रण क्षेत्र अधिसूचना CRZ नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी रायगड कोकण किनारी राहत असलेल्या स्थानिक जनसमुदयाला व उदरनिर्वाह करिता करण्यात येणाऱ्या लहान व्यवसायांना या नियमावलीचा खूप त्रास सहन करावा लागत असल्याने युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर…

Read Full News

सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या ७५ कोटिंचे प्रस्ताव दया…

उपमुख्य तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे सिंधूदुर्ग व रत्नागिरी जिल्हधिकाऱ्यांना आदेश मुंबई, दि. 31 :- ‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात येणार येईल. या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 75 कोटींच्या विकासयोजनांचा प्रस्ताव दोन्ही जिल्ह्यांनी तातडीने सादर करावा. प्रस्ताव सादर करताना पर्यटनविकास, मत्स्यव्यवसायवृद्धी, कृषीआधारीत…

Read Full News

जिल्ह्यात नवीन ८४ कोरोना रुग्ण…

आणखी एकाचा मृत्यु:सक्रीय रुग्णसंख्या ४३४ वर *💫सिंधूदुर्गनगरी दि ३१-:* जिल्ह्यात आज तब्बल ८४ कोरोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामुळे एकूण बाधित संख्या ७ हजार १२२ झाली आहे. आणखी एका रुग्णाचे निधन झाले आहे. देवगड तालुक्यातील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु संख्या १८३ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सक्रीय संख्या…

Read Full News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे उपाययोजनांची अंमलबजावणी करा…

सभापती डॉ अनिशा दळवी;दोडामार्ग प स मध्ये बोलताना केले आवाहन *💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरीकांनी सावधान राहणे गरजेचे असून यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या उपाययोजनांचे अमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी दोडामार्ग येथे केले. केरळ राज्याच्या धरतीवरती महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्हात रुग्ण संख्या…

Read Full News

भालचंद्र महाराज संस्थानाला जमीन हस्तांतरणाबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक…

कणकवली शहरातील शाळा क्रमांक ३ ची जमीन : गटनेते सुशांत नाईक यांची माहिती *💫कणकवली दि.३१-:* कणकवली शहरातील शाळा क्रमांक ३ जमीन भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याबाबत १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती गटनेते सुशांत नाईक यांनी दिली. या संदर्भात आमदार वैभव नाईक व शिवसेना…

Read Full News

शिवसेना कणकवली मध्यवर्ती कार्यालयात तिथीनुसार शिवजयंती साजरी…

नेते संदेश पारकर यांच्याहस्ते शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण *💫कणकवली दि.३१-:* शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. “छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. स्वराज्याची शपथ…

Read Full News

जिल्ह्यात आता स्मार्ट अंगणवाडी संकल्पना..

नूतन मबाक सभापती सौ गांवकर यांची माहिती;सेमी इंग्रजी सुरु करणार सावंतवाडी-: जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी यापुढे स्मार्ट अंगणवाडी ही संकल्पना राबविताना अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना सेमी इंग्लिश इंग्लिशचे धडे देण्याचा आपला मानस असून, त्यासाठी सुरूवातीला काही ठिकाणी पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचे मत नवनिर्वाचित जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ शर्वाणी गावकर यांनी…

Read Full News

केवळ ३५ टक्केच निधी खर्च हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षमतेचा नमुना…

हरी खोबरेकर;निधी खर्च करण्यात सत्ताधारी भाजप ठरले अपयशी *💫मालवण दि३१-:* महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला निधी प्राप्त होतो. मात्र जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाज पत्रकानुसार आतापर्यंत १८ कोटी ४० लाख निधीपैकी केवळ ८ कोटींचा निधी खर्च पडला असून ३५ टक्केच निधी खर्च झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षमतेचा हा नमुना…

Read Full News

भालचंद्र महाराज शाळा बचावसाठी ग्रामस्थ एकवटले…

संघर्ष समितिची स्वाक्षरी मोहिम सुरु; समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका कणकवली दि.३१-: सद्गुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.३ स्थलांतर व हस्तांतरण विरोध आहे.शाळा व्यवस्थापन समितीचा इमारत जीर्ण झाल्याबद्दल दुरुस्ती ठराव मांडला का?शाळा व्यवस्थापनला विश्वासात घेतले नाही.शाळेसाठी आंदोलन करणाऱ्यावर आरोप करणाऱ्या लोकांनी जाणून घेतले का?आरोप कश्याच्या आधारे आरोप केले आहेत?आमचा विरोध कायम राहील,असा इशारा शाळा…

Read Full News

You cannot copy content of this page